ETV Bharat / state

Boy died in tunnel dug : नागपूरात भुयारी मार्गासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

नागपूर (Nagpur) शहरातील कळमना येथे एक दुदैवी घटना घडली. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैरागड वाडी येथे, एका 12 वर्षीय मुलाचा (A 12 year old boy died) पाण्यात बुडून (after drowning in a tunnel dug for a subway) मृत्यु झाला. पृथ्वी धनिराम मारखंडे असे या मुलाचे नाव आहे. तो मित्रांसोबत भुयारी मार्गासाठी खोदन्यात आलेल्या खड्ड्याजवळ गेला असता, पाय घसरुन खड्ड्यात पडला. त्याला पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. नागपूर महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना, रात्री उशिरा मुलाचा मृतदेह शोधण्यात यश आले.

Boy died in tunnel dug
12 वर्षीय मुलाचा मृत्यु
author img

By

Published : Jul 29, 2022, 9:11 AM IST

नागपूर: नागपूर (Nagpur) शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील, वैरागड वाडी येथे, एका 12 वर्षीय मुलाचा (A 12 year old boy died) पाण्यात बुडून (after drowning in a tunnel dug for a subway) मृत्यु झाला. पृथ्वी धनिराम मारखंडे असे या मुलाचे नाव आहे. तो मित्रांसोबत भुयारी मार्गासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्याजवळ गेला. तेव्हा त्याचा पाय घसरला आणि तो खोल खड्यात पडला. त्याला पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला आहे.

काय आहे घटना : वैरागड वाडी येथे, सरकारचे भुयारी मार्ग तयार करण्याचे कार्य सुरू आहे. पावसामुळे प्रचंड पाणी जमा होऊन, त्याला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. याच ठिकाणी पृथ्वी मारखंडे आपल्या मित्रासोबत आला होता. तो खड्याजवळ गेला असता, पाय घसरुन खड्ड्यात पडला. त्याला पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटेनच्या बाबत नागपूर महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली होती. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना रात्री उशिरा मुलाचा मृतदेह शोधण्यात यश मिळाले

सरकारने सुरु केलेल्या या भुयारी मार्गाच्या खड्ड्याला जर सुरक्षा कठडे लावल्या गेले असते; या निष्पाप मुलाचा बळी गेला नसता. अशी भावना नागरीकांकडुन व्यक्त केली जात आहे. सरकार्च्या अर्धवट कामामुळे निष्पाप मुलाचा जीव गेल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी प्रचंड संतापाची भावना व्यक्त केली.

हेही वाचा :Zilla Parishad Reservation : जिल्हा परिषद निवडणूक सोडत जाहीर, 60 पैकी 33 जागा महिलांसाठी आरक्षित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.