ETV Bharat / state

नागपुरात ३ नव्या कोरोनाबाधितांची भर, तर ६ रुग्ण कोरोनामुक्त

सुरुवातीला सतरंजीपुरा येथील चार रुग्णांनी कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय डिस्चार्ज देण्यात आला आला होता. सुट्टी मिळालेल्यांमध्ये एका पुरुषासह तीन महिलांचा समावेश आहे. आता आणखी दोघांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

nagpur corona positive  nagpur corona update  नागपूर कोरोना अपडेट  नागपूर कोरोना पॉझिटिव्ह
नागपुरात ३ नव्या कोरोनाबाधितांची भर, तर ६ रुग्ण कोरोनामुक्त
author img

By

Published : Apr 30, 2020, 11:47 AM IST

नागपूर - गेल्या २४ तासात नागपुरात ३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून १३६ पोहोचली आहे. तसेच एकूण ६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

नागपुरात ३ नव्या कोरोनाबाधितांची भर, तर ६ रुग्ण कोरोनामुक्त

सुरुवातीला सतरंजीपुरा येथील चार रुग्णांनी कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय डिस्चार्ज देण्यात आला आला होता. सुट्टी मिळालेल्यांमध्ये एका पुरुषासह तीन महिलांचा समावेश आहे. आता आणखी दोघांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये एक पुरुष आणि त्याच्या ११ वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे. नागपुरातील कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा या दोन्ही भागातून दर दिवसाला कोरोना रुग्ण पुढे येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा उपाय म्हणून हजारो नागरिकांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मंदावत आहे.

नागपुरातील कोरोनाची सद्यस्थिती -

29 एप्रिल, सायंकाळपर्यंत

  • एकूण पॉझिटिव्ह - १३४
  • मृत्यू - ०२
  • कोरोनामुक्त - ४३

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.