ETV Bharat / state

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोहफुलची २६९ लिटर दारू जप्त - पाचपावली पोलिस ठाणे

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात २६९ लिटर दारू जप्त करण्यात आली आहे.

जप्त केलेल्या मुद्देमालासह पोलीस पथक
author img

By

Published : Oct 17, 2019, 3:28 PM IST

नागपूर - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगपुरात २६९ लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. पाचपावली पोलिसांनी ५ ठिकाणी छापे टाकत कारवाई केली आहे.

माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम

याप्रकरणी ४ महिला आणि १ पुरुष असे ५ लोकांना ताब्यात घेतले आहे. निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जाते. गुप्त माहितीच्या आधारे छापे टाकत मोहफुलांची देशी दारू पोलिसांनी जप्त केली. आषुतोश गजभिये (वय - 21 वर्षे), पुष्पा नागराज ( वय 44 वर्षे), तितली गौर (वय 45 वर्षे), इंदिरा मुटकरे (वय 50 वर्षे) आणि भाग्यलक्षी नायडू (वय - 50 वर्षे), असे ताब्यात घेतलेलेल्या दारू तस्करांची नाव आहेत. प्रत्येकी ९० एमएलच्या एकूण ९० बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत, अशी माहिती पोलीस निरिक्षक अशोक मेश्राम यांनी दिली.

हेही वाचा - नागपूर : महापालिका मुख्यालयाच्या आवारात थुंकणाऱ्या १२ कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस

Intro:नागपूर

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोहफुलची २६९ लिटर दारू जप्त

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगपुरात २६९ लिटर दारू जप्त करण्यात आली आहे.पाचपावली पोलिसांनी ५ ठिकानी छापेमार कारवाई करत ४ महिला आणि १ पुरुष अश्या ५ लोकांना ताब्यात घेतले आहे. निवडनूकीच्या काळात मोठ्या प्रमाणात दारू ची तस्करी केली जाते.Body:गुप्त माहितीच्या आधारे छापेमार कारवाई करत मोहफुलांची देशी दारू पोलिसांनी जप्त केलीय.२१ वर्षीय आषुतोश गजभिये,४४ वर्षीय पुष्पा नागराज, ४५ वर्षीय तितली गौर,५० वर्षीय
इंदिरा मुटकरे आणि ५० वर्षीय भाग्यलक्षी नायडू अस ताब्यात घेतलेलेल्या दारू तस्करांची नाव आहेत.प्रत्येकी ९० एमएल च्या एकूण ९० बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर अश्या कारवाई महत्वपूर्ण आह अशी माहिती पोलीस निरिक्षकांनि दिली

बाईट- अशोक मेश्राम,वरिष्ठ पोलीस निरीक्षक
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.