ETV Bharat / state

नागपूर रेल्वे स्थानकात १२ लाख ८८ हजार जप्त, संशयित ताब्यात

नागपूरच्या मुख्य रेल्वे स्थानकात एका संशयित व्यक्तीकडे तब्बल १२ लाख ८८ हजारांच्या नोटा आढळल्या आहेत. याप्रकरणी आरपीएफ पोलिसांनी मन्सूर खान यास ताब्यात घेतले आहे.

author img

By

Published : May 15, 2019, 3:10 AM IST

नागपूर पोलिसांनी जप्त केलेली रोकड

नागपूर - नागपूरच्या मुख्य रेल्वे स्थानकात एका संशयित व्यक्तीकडे तब्बल १२ लाख ८८ हजारांच्या नोटा आढळल्या आहेत. याप्रकरणी आरपीएफ पोलिसांनी मन्सूर खान यास ताब्यात घेतले आहे.

नागपूर पोलिसांनी जप्त केलेली रोकड
मंगळवारी संध्याकाळी फलाट क्रमांक ३ वर आरपीएफचे आरक्षक विकास शर्मा गस्त घालत होते. या दरम्यान एका ५५ वर्षीय व्यक्तीच्या हालचाली त्यांना संशयास्पद वाटू लागल्या. त्या व्यक्तीची चौकशी केली असता, उडवाउडवीची उत्तर मिळाल्याने त्यांचा संशय बळावला. शर्मा यांनी त्या व्यक्तीकडे असलेल्या पिशवीची झडती घेतली. त्यात त्यांना १२ लाख ८८ हजारांची रोख रक्कम आढळली. या रकमेविषयी ठोस उत्तर देऊ न शकल्याने आरपीएफने संशयित मन्सूर खान यास ताब्यात घेतले.

नागपूर रेल्वे स्थानकातील अवैध धंद्यांना आळा बसण्यासाठी वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त भवानी शंकर नाथ यांनी निर्देश दिले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसह विविध प्रकारची तस्करी रोखण्यासाठी आरपीएफ पोलिसांनी गस्त वाढवली आहे.

Intro:नागपूरच्या मुख्य रेल्वे स्थानकावरून एक संशयित इसमाकडे तब्बल 12 लाख 88 हजार रुपयांच्या नोटा आढळून आल्या आहेत...या प्रकरणी आरपीएफ पोलिसांनी मन्सूर खान यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे

Body:आरपीएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त भवानी शंकर नाथ यांच्या निर्देशानुसार नागपूर रेल्वे स्थानकावरील अवैध धंद्यांना आळा बसावा सोबतच विविध प्रकारच्या तस्करी रोखता याव्या याकरिता आरपीएफ च्या कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत त्यानुसार आज सायंकाळी फलाट क्रमांक तीन वर आरपीएफचे आरक्षक विकास शर्मा हे गस्त घालत असताना एक 55 वर्षीय इसमाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने विकास शर्मा यांनी त्या इसमाची चौकशी केली असता ते उडवाउडवीचे उत्तर देत असल्याने त्यांच्यावर संशय आणखीन वाढला होता त्याचबरोबर विकास शर्मा यांनी त्या इसमाने कडे असलेल्या पिशवी की झडती घेतली असता त्यामध्ये बारा लाख 88 हजारांची रुपयांची रोकड आढळली आली....त्यांनी इतकी मोठी रक्कम कुठून आणली या संदर्भात ठोस उत्तर देऊ न शकल्याने आरपीएफ ने त्यांना ताब्यात घेतले आहे ..Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.