ETV Bharat / state

कांदिवलीत चालत्या ऑटोरिक्षावर स्टंट करणाऱ्या युवकाला अटक - mumbai latest news

जीव धोक्यात घालत ऑटोरिक्षावर स्टंट करणाऱ्या एका युवकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कांदिवलीतला असून स्टंट करणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे.

youth arrested for stunt on autorickshaw in kandivali
कांदिवलीत चालत्या ऑटोरिक्षावर स्टंट करणाऱ्या युवकाला अटक
author img

By

Published : Dec 29, 2020, 4:28 PM IST

कांदिवली (मुंबई) - प्रसिद्ध होण्यासाठी लोक अभिनय, नाचणे आणि गाण्यांसह आदी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर प्रसिद्ध करतात. परंतु आपाला जीव धोक्यात घालत ऑटोरिक्षावर स्टंट करणाऱ्या एका युवकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कांदिवलीतला असून स्टंट करणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस निरीक्षकांची प्रतिक्रिया

स्टंट करणाऱ्या युवकासह चालकाला अटक -

स्टंट करणारा युवक अल्पवयीन असून तो बर्‍याचदा आपल्या मित्रांच्या बाईक व स्कूटीवर स्टंट करतो. परंतु या व्हायरल व्हिडिओमध्ये हा युवक स्लॅम कंपाऊंडमध्ये चालत्या ऑटो रिक्षावर रस्त्यावर स्टंट करताना दिसत आहे.
या ऑटोरिक्षात मागील सीटवर काही इतर मुलेदेखील बसली आहेत. त्यांच्या या स्टंटचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या प्रकरणी स्टंट करणाऱ्या युवकासह चालक जोशी रफिक हवालदार यालासुद्धा अटक केली आहे.

हेही वाचा - मध्य प्रदेश : धर्मांतरणविरोधी अध्यादेशाला मंत्रीमंडळाची मंजुरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.