ETV Bharat / state

'शिवसेनेशिवाय भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी'

author img

By

Published : Nov 1, 2019, 4:11 PM IST

दररोज शिवसेनेचे संजय राऊत आक्रमक भूमिका घेत काही ना काही भाजपला टोला लगावतात. भाजपने शपथविधी घेऊनच दाखवावा, असे वक्तव्य देखील त्यांनी केले आहे. त्यावर आठवले यांनी सांगितले की, राऊत यांचे आव्हान असेल तर ते आम्ही स्वीकारतो आणि 2 दिवसात शपथविधी उरकतो. त्यांचे वक्तव्य आम्ही गांभीर्याने घेत नसल्याचेही आठवले म्हणाले.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले

मुंबई - भाजपने शिवसेनेला राज्यात उपमुख्यमंत्री पदाच्या प्रस्तावासह 16 मंत्रीपदे तसेच केंद्रात 1 मंत्रिपद वाढवून देण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाबाबत आग्रह धरू नये. अन्यथा शिवसेनेविना भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल, असे केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे सद्स्य रामदास आठवले यांनी म्हटले आहे. तसेच दिलेल्या जागा त्यांनी घ्याव्यात. मुख्यमंत्रिपदावर आग्रह धरू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधला.

तसेच आठवले यांनी आपल्याला राज्यात एक मंत्रीपद मिळणार आहे, असे देखील सांगितले. तसेच शिवसेना सोबत आली नाही तरी या 2 दिवसात भाजपने मित्रपक्षांना घेऊन शपथविधी उरकावा, असे आवाहनही त्यांनी केले, तर संख्याबळ आणि सत्तास्थापनेचा दावा विधीमंडळात करताना शिवसेना गप्पपणे युतीसोबत येईल, असे मतदेखील त्यांनी व्यक्त केले.

Intro:शिवसेना मुख्यमंत्री पदाबाबत आग्रह धरू नये, गप्प दिलेल्या जागा द्याव्यात. अन्यथा त्यांच्या विना शपथविधी दोन दिवसात होईल-- केंद्रीयमंत्री रामदास आठवले

शिवसेना मुख्यमंत्रिपद बाबत आग्रह धरू नये गप्प दिलेल्या जागा शिवसेनेने घ्याव्यात कारण भाजपने शिवसेनेला राज्यात सांगली मंत्रीपद व डेप्युटी मुख्यमंत्री तसेच केंद्रात एक मंत्रिपद देण्याचा आश्वासन दिलेले आहे त्यामुळे शिवसेनेने विना अर्थ मुख्यमंत्रिपदावर आग्रह धरू नये असा सल्ला केंद्रीय मंत्री व आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले

Body:तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्याला राज्यात एक मंत्रीपद मिळणार आहे असा देखील सांगितलं त्यामुळे लवकरात लवकर या दोन दिवसात भाजपने मित्रपक्षांना घेऊन शपथविधी उरकावा असे रामदास आठवले यांनी सांगितले शिवसेना सोबत येवो अथवा न येवो शपथविधी उरकावा नंतर संख्याबळ व सत्तास्थापनेचा दावा विधीमंडळात करताना शिवसेना गप्पपणे युतीत सोबत येईल असं मत देखील त्यांनी व्यक्त केलं

तसेच दररोज शिवसेनेचे संजय राऊत आक्रमक भूमिका घेत काही ना काही भाजपला टोला लगावतात त्यांनी आज भाजपने शपथविधी घेऊनच दाखवावा असं वक्तव्य केलं आहे त्यावर आठवले यांनी सांगितले की जर राऊत यांचा चॅलेंज असेल तर तो आम्ही स्वीकारतो आणि दोन दिवसात शपथविधी उरकतो. ते रोज टोळा देतात तो आम्हाला लागत नाही.. भाजपने मित्रपक्षांना दिलेली ऑफर स्वीकारावी असादेखील सल्ला रामदास आठवले यांनी संजय राऊतांना व शिवसेनेला दिला.

Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.