ETV Bharat / state

सेनेसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही - बाळासाहेब थोरात

author img

By

Published : Oct 31, 2019, 5:19 PM IST

राज्यात निवडणुका झाल्यानंतर त्या संदर्भातील संपूर्ण माहिती देण्यासाठी आम्ही उद्या (शुक्रवारी) आमच्या पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी जाणार आहोत. निवडणूकीबद्दल माहिती आम्हाला देणे आवश्यक आहे. त्यासाठी दिल्लीची भेट घेत आहोत. मात्र, या भेटीत सेनेला पाठिंबा देण्याबद्दल कोणतीही चर्चा होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

बाळासाहेब थोरात

मुंबई - राज्यात शिवसेनेसोबत काँग्रेस सत्ता स्थापन करण्यासाठी जाईल, असा कोणताही प्रश्न आणि त्यासाठीचा प्रस्ताव आमच्यापुढे नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी येथे स्पष्ट केले. तसेच याबाबत आमच्या पक्षात कोणतीही चर्चा नाही. त्यामुळे आम्ही सेनेसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.

सेनेसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही - बाळासाहेब थोरात

थोरात पुढे म्हणाले, राज्यात निवडणुका झाल्यानंतर त्या संदर्भातील संपूर्ण माहिती देण्यासाठी आम्ही उद्या (शुक्रवारी) आमच्या पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी जाणार आहोत. निवडणुकीबद्दल माहिती आम्हाला देणे आवश्यक आहे. त्यासाठी दिल्लीची भेट घेत आहोत. मात्र, या भेटीत सेनेला पाठिंबा देण्याबद्दल कोणतीही चर्चा होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - आधार कार्ड बनवण्यासाठी किती येतो खर्च? सरकारलाही नाही माहिती..

काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांचे स्वागत करण्यासाठी आज (गुरुवारी) टिळक भवन येथे काँग्रेसची बैठक घेण्यात आली. बैठकीत काँग्रेसच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. बैठकीला काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आदी वरिष्ठ नेते उपस्थित होते.

Intro:सेनेसोबत जाण्याचा जाण्याचा कोणताही प्रस्ताव नाही आणि तशी चर्चाही नाही

राज्यात शिवसेनेसोबत काँग्रेस सत्ता स्थापन करण्यासाठी जाईल असा कोणताही प्रश्न आणि त्यासाठीचा प्रस्ताव आमच्यापुढे नाही आणि तशी चर्चाही आमच्यात होत नाही. त्यामुळे आम्ही सेनेसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
त्यातच राज्यात निवडणुका झाल्यानंतर त्या संदर्भातली संपूर्ण माहिती देण्यासाठी आम्ही उद्या आमच्या पक्षाचे अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी जाणार असून अशी माहिती आम्हाला देणे आवश्यक आहे त्यासाठी दिल्लीची भेट घेत आहोत मात्र या भेटीत सेनेला पाठिंबा देणे असा काही विषयी नसल्याचे थोरात यांनी बोलताना सांगितले

Body:सेनेसोबत जाण्याचा जाण्याचा कोणताही प्रस्ताव नाही आणि तशी चर्चाही नाही

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.