ETV Bharat / state

राज्यातील बाराशे वाडी-वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई, टँकरने पाणीपुरवठा सुरू - पाणीपुरवठा

उन्हाळ्यातील तीन ते चार महिने राज्यातील अनेक गावे आणि वाडी-वस्त्यांवर पाणी टंचाई (Water shortage) जाणवत असते. तर आता राज्यातील सुमारे बाराशे पेक्षा अधिक वाडीवस्त्यांवर टॅंकरनं पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

Water shortages
तीव्र पाणीटंचाई
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 16, 2023, 5:52 PM IST

मुंबई Water shortages : राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही गावांमध्ये नोव्हेंबर महिन्यातच तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळं राज्यातील सुमारे बाराशेपेक्षा अधिक वाडीवस्त्यांवर टॅंकरनं पाणीपुरवठा सुरू केला गेला असल्याची माहिती, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर टँकर्सने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांवर जीपीएस यंत्रणा लावून चाप बसवणार असल्याचं पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी सांगितलं.

अंतर्वस्त्राबाबत आक्षेपार्ह वक्तव्य : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका करताना त्यांच्या अंतर्वस्त्राबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. एकनाथ शिंदे यांच्या अंतर्वस्त्रावर कमळाचं चिन्ह असेल एकदा पाहावं लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेची दखल घेत शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील मुलुंड येथे जोरदार निदर्शने केली. संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त आजही निदर्शने करण्यात आली. यापुढं जर संजय राऊत असंच बोलत राहिले तर अधिक जोरदार निदर्शने करणार असल्याचं शिवसेना शिंदे गटाचे मुलुंड विभाग प्रमुख जगदीश शेट्टी यांनी म्हटलं आहे.

राऊत यांच्या घरावर मोर्चा काढणार : यावेळी बोलताना जगदीश शेट्टी म्हणाले की, संजय राऊत हे जर असंच बेताल वक्तव्य करत राहिले तर यापुढे आम्ही वक्तव्य सहन करणार नाही. त्यांच्या घरावर देखील मोर्चा काढला जाईल. आज आम्ही त्यांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन करत आहोत. दरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांचा राष्ट्रवादीची अंतर्वस्त्र घातलेला फोटो छापला, त्यांच्या अंतर्वस्त्रावर घड्याळ चिन्ह छापण्यात आलं होतं. या पोस्टरला जोडे मारून जोरदार घोषणा देऊन शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला.

हेही वाचा -

पिंप्री बुद्रुकला तीव्र पाणीटंचाई; दररोज पाणी विकत घेण्याची दुर्दैवी वेळ

जिल्ह्यातील १९५ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई; पाणी पुरवठ्यासाठी केवळ २० टँकर

मोर्शी तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; पाण्यामुळे शेजार धर्मात वाढला कलह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.