ETV Bharat / state

मुंबईतील ६ मतदारसंघापैकी उत्तर मुंबईत सर्वाधिक मतदान

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात एकूण १६ लाख ४७ हजार २०८ मतदार आहेत. त्यापैकी ९ लाख ८८ हजार २५२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

मतदानाचा हक्क बजावताना मतदार
author img

By

Published : Apr 30, 2019, 8:19 PM IST

मुंबई - शहरातील ६ लोकसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक ६० टक्के मतदान एकट्या उत्तर मुंबई मतदारसंघात झालेले आहे. गेल्या २०१४ च्या निवडणुकीत ५३ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत ७ टक्क्यांनी मतदानाचा टक्का वाढलेला आहे.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात एकूण १६ लाख ४७ हजार २०८ मतदार आहेत. त्यापैकी ९ लाख ८८ हजार २५२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये ५ लाख ४२ हजार २२७ पुरुष मतदार आणि ४ लाख ४५ हजार ८५८ महिला मतदार यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

विधानसभा मतदारसंघानिहाय मतदानाची टक्केवारी

  • बोरीवली विधानसभा मतदारसंघ - या मतदारसंघात एकूण ६६.१९ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये २ लाख ९१ हजार ७३८ मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ९३ हजार ९८ मतदारांनी मतदान केले.
  • दहिसर विधानसभा मतदारसंघ - या मतदारसंघात ६२.३९ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये १ लाख ५६ हजार ३७४ नागरिकांनी मतदान केले.
  • मागो ठाणे विधानसभा मतदारसंघ - यामध्ये ५७.७२ टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघात १ लाख ५४ हजार ८४२ नागरिकांनी मतदान केले.
  • कांदिवली विधानसभा मतदारसंघ - या मतदारसंघात ५५.७१ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये १ लाख ४७ हजार ७४४ जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
  • चारकोप विधानसभा मतदारसंघ - यामध्ये ६०.८० टक्के मतदान झाले आहे. एकूण १ लाख ७१ हजार ९११ मतदारांनी मतदान केले.
  • मालाड विधानसभा मतदारसंघ - या मतदारसंघात ५६.९२ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये १ लाख ६४ हजार २८३ मतदारांनी मतदान केले आहे.

Intro:लोकसभा निवडणुकीत मुंबईत सर्वाधिक चर्चेत असलेल्या उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्रात यंदाही सर्वाधिक मतदान झाले आहे.
उत्तर मुंबईत खासदार व भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी व काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्यात लढत रंगली आहे.
मुंबईतील 6 लोकसभा क्षेत्रापैकी सर्वाधिक 60 टक्के मतदान हे एकट्या उत्तर मुंबईत झालं आहे. 2014 साली या मतदारसंघात 53 टक्के मतदान झालं होतं. यंदा यात 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
उत्तर मुंबईत सर्वाधिक मतदान बोरिवली विधानसभेत 66.19 टक्के इतकं झालं आहे. यात 1लाख 1 हजार 534 पुरुष मतदार तर 91 हजार 564 महिला मतदारांनी मतदान केलं आहे.

Body: उत्तर मुंबईत खासदार व भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी व काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्यात लढत रंगली आहे.
उत्तर मुंबईत एकूण 16 लाख 47 हजार 208 मतदार आहेत. त्यातील 9 लाख 88 हजार 252 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यात 5लाख 42 हजार 227 पुरुष मतदार व 4 लाख 45 हजार 858 महिला मतदार यांनी मतदान केलं आहे.

Conclusion:विधानसभा नुसार मतदानाची टक्केवारी
बोरिवली एकूण 66.19 टक्के मतदान झालं आहे. या मतदारसंघात 2 लाख 91 हजार 738 मतदार असून त्यात 1 लाख 93 हजार 98 नागरिकांनी मतदान केलं.
दहिसर विधानसभेत 62.39 टक्के मतदान झालं असून 1 लाख 56 हजार 374 नागरिकांनी मतदान केलं.
मागाठाणे विधानसभेत 57.72 टक्के मतदान झालं आहे. यात 1 लाख 54 हजार 842 नागरिकांनी मतदान केलं.
कांदिवली विधानसभेत 55.71 टक्के मतदान झालं. तर 1 लाख 47 हजार 744 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
चारकोप विधानसभेत 60.80 टक्के मतदान झालं. यात 1 लाख 71 हजार 911 नागरिकांनी मतदान केलं.
मालाड विधानसभेत 56.92 टक्के मतदान झालं.1 लाख 64 हजार283 मतदारांनी आपलं मतदान केलं.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.