ETV Bharat / state

...तर कामगारांचा उद्रेक होईल  - विश्वास उटगी - कामगार संघटना संयुक्त कृती समिती मुंबई बातमी

बड्या भांडवलदारांना रेड कार्पेट तर अंतरम कामगारांना देशोधडीला लावण्याचा हा प्रयत्न आहे,असे संयुक्त कृती समितीचे निमंत्रक विश्वास उटगी म्हणाले.

विश्वास उटगी
author img

By

Published : Nov 6, 2019, 10:00 PM IST

मुंबई - केंद्रामध्ये भाजपचे सरकार आल्यापासून सातत्याने कामगारविरोधी धोरण स्वीकारून मोठ्या कष्टाने मिळवलेल्या कामगार कायद्यांना मूठमाती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. दैनंदिन कामाचे तास वाढवून नऊ तास करण्याचे धोरण म्हणजे कामगार संपवण्याचे षड्यंत्र आहे. केंद्राच्या कामगार विरोधी, धोरण विरोधी कामगारांचा उद्रेक होईल, असा इशारा कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक विश्वास उटगी यांनी व्यक्त केला.

विश्वास उटगी

हेही वाचा- पुण्यात शिवसैनिकांचा राडा; पीक विम्याच्या पैशांसाठी फोडले विमा कंपनीचे कार्यालय

उडगी म्हणाले केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने कामगार विरोधी धोरण स्वीकारले आहे. बड्या भांडवलदारांना रेड कार्पेट तर कामगारांना देशोधडीला लावण्याचा हा प्रयत्न आहे. देशातील बेरोजगारी वाढत आहे. आर्थिक विकासाच्या पातळीवर देखील देशाची अधोगती झाली आहे. परदेशी भांडवलदारांच्या दबावापोटी केंद्र सरकार कामगारविरोधी धोरण स्वीकारत असल्याचा आरोप त्यांनी केला.

कामगार कायद्यात दुरुस्ती करताना भाजपने फक्त भांडवलदारांचे हित जोपासले आहे. यात कामगार आणि कष्टकरी वर्ग देशोधडीला लागणार आहे. कंत्राटी कामगार देखील बरोजगार होणार आहेत. कामगार कायद्यातील दुरुस्त्यामुळे कष्टातून मिळवलेले कामगार कायदे देखील हिरावून घेतले जात आहेत. कामाचे तास वाढवून नऊ तास करणे हे धोरण कामगारांना पुन्हा गुलामगिरीत लावण्याचे धोरण आहे. यापूर्वीच्या काळात कंत्राटी कामगार कायदा आणि फॅक्टरी कायद्यातील केलेले बदल देखील मागे घेण्याची गरज आहे. केंद्र सरकार परदेशी उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी भारतात बांगलादेशा पेक्षा स्वस्त कामगार उपलब्ध होईल, अशी जाहिरात करते. हे निश्चितपणे देशाला भूषणावह नाही. मेकॅनिक तिच्या नावावर केलेला उद्योगाचा विकास कोणाच्या पदरात पडले? असाही सवाल विश्वास उटगी यांनी उपस्थित केला.

Intro:mh_mum_laboureforms_vishwas_ utagi121_ mumbai_7204684
व्हिडिओ चा तिसरा मिनिटाला रेकॉर्डिंग दरम्यान अडथळा आला होता काही सेकंद हा व्हिडिओ एडिट करून वापरावा

Body:....तर कामगारांचा उद्रेक होईल :विश्वास उटगी

मुंबई: केंद्रामध्ये भाजपचे सरकार आल्यापासून सातत्याने कामगारविरोधी धोरण स्वीकारून मोठ्या कष्टाने मिळवलेल्या कामगार कायद्यांना मूठमाती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. दैनंदिन कामाचे तास वाढवून नऊ तास करण्याचे धोरण म्हणजे कामगार संपवण्याचे षड्यंत्र आहे. केंद्राच्या कामगार विरोधी धोरण विरोधी कामगारांचा उद्रेक होईल असा इशारा कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक विश्वास उटगी यांनी विशेष प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्याशी केलेल्या चर्चेत व्यक्त केला.
उडगी म्हणाले केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने कामगार विरोधी धोरण स्वीकारले आहे बड्या भांडवलदारांना रेड कार्पेट अंतरम कामगारांना देशोधडीला लावण्याचा हा प्रयत्न आहे देशातील बेरोजगारी वाढत असून आर्थिक विकासाच्या पातळीवर देखील देशाची अधोगती झाली आहे परदेशी भांडवलदारांच्या दबावापोटी केंद्र सरकार कामगारविरोधी धोरण स्वीकारत असल्याचा आरोप त्यांनी केला
कामगार कायद्यात दुरुस्ती करताना भाजपने फक्त भांडवलदारांचे हित जोपासणे कामगार आणि कष्टकरी वर्ग देशोधडीला लागणार आहे कंत्राटी कामगार देखील बिगर होणार आहेत कामगार कायद्यातील दुरुस्त्या मुळे कष्टातून मिळवलेले कामगार कायदे देखील हिरावून घेतले जात आहे कामाच्या तास वाढवून नऊ तास करणे हे धोरण कामगारांना पुन्हा गुलामगिरीत लावण्याचे धोरण आहे यापूर्वीच्या काळात कंत्राटी कामगार कायदा आणि फॅक्टरी कायद्यातील केलेले बदल देखील मागे घेण्याची गरज आहे सिस्टम कॉन्ट्रॅक्ट आणि कारखान्याच्या जमिनी देखील घटनेच्या धोरणामुळे कामगार कंगाल झाला आहे केंद्र सरकार परदेशी उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी भारतात बांगलादेशा पेक्षा स्वस्त कामगार उपलब्ध होईल अशी जाहिरात करते हे निश्चितपणे देशाला भूषणावह नाही मेकॅनिक तिच्या नावावर केलेला उद्योगाचा विकास कोणाच्या पदरात पडले असाही सवाल विश्वास उटगी यांनी उपस्थित केला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.