ETV Bharat / state

Todays Vegetables Rate : एपीएमसी मार्केटमध्ये तोंडली वाटाणा टोमॅटो व गवारच्या दरात वाढ; इतर भाज्यांचे दर स्थिर

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १००किलोंप्रमाणे तोंडली व वाटण्याच्या दरात १०००रुपयांची वाढ झाली ( Bombay Agricultural Produce Market Committee ) आहे. टोमॅटोच्या दरात ८००रुपयांची वाढ झाली आहे. गवारच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला ( Vegetable prices stable ) मिळाले.

Vegetable rates
भाज्यांचे दर
author img

By

Published : Nov 12, 2022, 8:03 AM IST

नवी मुंबई: नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १००किलोंप्रमाणे तोंडली व वाटण्याच्या दरात १०००रुपयांची वाढ झाली ( Bombay Agricultural Produce Market Committee ) आहे. टोमॅटोच्या दरात ८००रुपयांची वाढ झाली आहे. गवारच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला ( Vegetable prices stable ) मिळाले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :

भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये

भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३००० रुपये

लिंबू प्रति १०० किलो ३७०० रुपये ते ४५०० रुपये

फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे,३६०० रुपये ते ४४०० रुपये

फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये

गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये

गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५५०० ते ६५००रुपये

घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये

काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये

काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये

कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये

कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३४०० रुपये

कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २२०० रुपये

कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये

ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४२०० रुपये ते ५५०० रुपये

पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३५००रुपये

रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४००रुपये

शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे १००० रुपये ते १२००० रुपये

शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४६०० रुपये

सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये

टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये

टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये

तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये

तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये

वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १२००० रुपये ते १४००० रुपये

वालवड प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये

वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये

वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३००० रुपये

मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ६००० रुपये ते ७०००रुपये

मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २९०० रुपये ते ३२०० रुपये

पालेभाज्यांचे आजचे दर :

कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये

कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये १६०० रुपये

कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३००० रुपये

कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये

मेथी नाशिक प्रति १०० जुडया २०००रुपये ते २५०० रुपये

मेथी पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये

मुळा प्रति १०० जुड्या ३००० रुपये ते रुपये ३५००

पालक नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १६०० रुपये

पालक पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये १५०० रुपये

पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ८००रुपये ते १००० रुपये

शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १८०० रुपये २२०० रुपये

शेपू पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १४०० रुपये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.