ETV Bharat / state

vegetables prices today : नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मेथी व ढोबळी मिरचीचे दर वाढले; इतर भाज्यांचे दर स्थिर

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( APMC market navi mumbai ) १०० जुड्यांप्रमाणे सर्व पालेभाज्या व १०० किलोंप्रमाणे सर्व फळभाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. आज भाज्यांच्या दरात कोणत्याही प्रकारचा चढ उतार पाहायला मिळाला नाही. (vegetables prices today )

vegetables prices today
भाज्यांचे दर
author img

By

Published : Dec 22, 2022, 7:22 AM IST

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Navi Mumbai Agricultural Produce Market Committee ) १०० जुड्यांप्रमाणे मेथीच्या दरात आठशे रुपयांनी वाढ झाली आहे. १०० किलो प्रमाणे ढोबळी मिरचीच्या दरात ४०० वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. (vegetables prices today )

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४१०० रुपये ते ४४०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २३०० रुपये ते ३००० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ७०० रुपये ते ८०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५००० ते ६००० रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २५०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २५०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते ३३०० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ८००० रुपये ते ९००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये इतकी किंमत आहे.

vegetables prices today
भाज्यांचे दर

सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, वालवड प्रति १०० किलो २५०० रुपये ते ३००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १४००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० रुपये ते ४५०० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये इतकी किंमत आहे.

पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १८०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या १६०० रुपये ते २००० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १२०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १२०० रुपये ते १८०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १८०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते २८०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ८०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ४००रुपये ते ६०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये १८०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये इतकी किंमत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.