ETV Bharat / state

Today Vegetable Rate : एपीएमसी मार्केटमध्ये शेवगा, पावटा, पडवळ, तोंडलीच्या दरात वाढ; इतर भाज्यांचे दर स्थिर - Maharashtra Vegetable Rate

गृहींणीसाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वयंपाक घरातला भाजीपाला. रोजच्या जेवणाच्या ताटातली आवडीची भाजी महागडी नसावी असे सर्वांना वाटते. भाजीपाल्याच्या दरात दररोज बदल होतात. आज एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर काय आहेत. जाणून घेऊ या.

vegetables rates
भाज्यांचे दर
author img

By

Published : Jan 18, 2023, 9:45 AM IST

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० किलोप्रमाणे पावट्याच्या दरात १५०० रुपयांची वाढ झाली आहे. तोंडलीच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. शेवग्याच्या दरात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. पडवळच्या दरात १४०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

Today Vegetable Rate
भाज्यांचे दर स्थिर

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४६०० रुपये ते ५२०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २००० रुपये ते २५०० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते २००० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ६३०० ते ७०००रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ४८०० ते ५५०० रुपये आहे.

फळभाज्यांचे दर : कारली प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते १००० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३६०० रुपये ते ४४००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ११००० रुपये ते १४००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २००० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० रुपये ते ७५०० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३००० रुपये, वालवड प्रति १०० किलो ५३०० रुपये ते ६५०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३०००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५०००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये आहे.

पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १८०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या १६०० रुपये ते २४०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १५०० रुपये ते १८०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १४०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५६०० रुपये ते ७०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ५०० रुपये ८०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३००रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये २००० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये.

हेही वाचा : Todays Vegetables Rates : नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये भाज्या महागल्या; शेवगा घेवडा तोंडलीच्या दरात विक्रमी वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.