ETV Bharat / state

उद्धव ठाकरे रविवारी औरंगाबादेत, आमदार अब्दुल सत्तार यांची माहिती - uddhave thakre will be aurangabad

परतीच्या पावसामुळे कापूस, सोयाबीन, मक्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत केली पाहिजे, यांसंबंधित माहिती पक्षप्रमुखांनी दिल्याचे सत्तार यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे रविवारी औरंगाबादेत, आमदार अब्दुल सत्तार यांची माहिती (संग्रहीत)
author img

By

Published : Nov 1, 2019, 3:24 PM IST

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख रविवारी औरंगाबाद येथे मराठवाड्यातील शेतकऱ्यांची आढावा बैठक घेण्यासाठी तसेच ओला दुष्काळात झालेल्या नुकसानीच्या पाहण्यासाठी येणार आहेत, अशी माहिती सिल्लोडचे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली. सत्तार यांनी आज (शुक्रवारी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

उद्धव ठाकरे रविवारी औरंगाबादेत, आमदार अब्दुल सत्तार यांची माहिती

हेही वाचा - राऊतांनी घेतली पवारांची भेट ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

परतीच्या पावसामुळे कापूस, सोयाबीन, मक्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत केली पाहिजे, यांसंबंधित माहिती पक्षप्रमुखांनी दिल्याचे सत्तार यांनी सांगितले. पूर्वी जी चर्चा झाली तीच अंतिम आहे. भाजपने तसे मान्य न केल्यास पुढची रुपरेषा आणि दिशा ठरवली जाईल. जोपर्यंत भाजप अध्यक्ष अमित शाह शिवसेनेच्या पक्ष श्रेष्ठींना फोन करून चर्चा करत नाही. तोपर्यंत सत्ता स्थापन करणार नाही. अडीच वर्षे मुख्यमंत्री पद हे ठरल्याप्रमाणे हवे, अशी भाजप-शिवसेनेच्या सत्ता स्थापनेवर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

Intro:सिलोडचे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी
आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली.
पावसामुळे शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत केली पाहिजे असे अब्दुल सत्तार म्हणाले.
जोपर्यंत अमित शहा शिवसेनेच्या पक्ष श्रेष्टीना फोन करून चर्चा करत नाही तोपर्यंत सत्ता स्थापन करणार नाही. अडीच वर्षे मुख्यमंत्री पद हे ठरल्याप्रमाणे हवंच असे त्यांनी भाजप शिवसेनेच्या सत्ता स्थापनेवर प्रतिक्रिया दिली.Body:आज शिवसेना भाजपच्या सत्ता स्थापनेबाबत अंतिम निर्णय होईल. पूर्वी जी चर्चा झाली तीच अंतिम आहे, भाजपने तसे मान्य न केल्यास पुढची रूपरेषा व दिशा ठरवली जाईल असे सत्तार म्हणाले.
शेतकऱ्यांच परतीच्या पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे त्याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली. काल गटनेत्यांच्या बैठकीला आंदोलन घेतल्याने गैरहजर होतो.
कापूस, सोयाबीन, मक्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. औरंगाबाद संभाजी नगर येथे उध्दव ठाकरे शेतीच्या नुकसनाची पाहणी करणार असल्याची माहिती सत्तार यांनी दिली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.