ETV Bharat / state

Pune Danapur Train प्रवाशाच्या मृत्यूनंतर आली जाग, सरकारने सोडली या मार्गावर जादा रेल्वे - दानापूर स्पेशल ट्रेन न्यूज

01407 अनारक्षित सुपरफास्ट ( Pune Danapur special train ) स्पेशल 25 ऑक्टोबर 2022 रोजी पुण्याहून 00.10 वाजता सुटेल आणि दानापूरला दुसर्‍या दिवशी 08.00 वाजता पोहोचेल. 01408 अनारक्षित सुपरफास्ट स्पेशल 26 ऑक्टोबर.2022 रोजी सकाळी 11.00 वाजता दानापूरहून सुटेल आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी 16.30 वाजता पोहोचेल.

पुणे दानापूर स्पेशल ट्रेन
पुणे दानापूर स्पेशल ट्रेन
author img

By

Published : Oct 24, 2022, 7:41 AM IST

पुणे : पुण्यात रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी असताना एका प्रवाशाचा ( two Special Train Between Danapur Pune ) मृत्यू झाला होता. रेल्वेच्या नियोजनावर सडकून टीका होत आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे पुणे ते दानापूर दरम्यान एक आरक्षित आणि एक अनारक्षित फेस्टिवल स्पेशल ट्रेन सुरू केली ( after passenger death railway ) आहे.

पुणे-दानापूर अनारक्षित फेस्टिव्हल स्पेशल (2 सेवा)
01407 अनारक्षित सुपरफास्ट ( Pune Danapur special train ) स्पेशल 25 ऑक्टोबर 2022 रोजी पुण्याहून 00.10 वाजता सुटेल आणि दानापूरला दुसर्‍या दिवशी 08.00 वाजता पोहोचेल. 01408 अनारक्षित सुपरफास्ट स्पेशल 26 ऑक्टोबर.2022 रोजी सकाळी 11.00 वाजता दानापूरहून सुटेल आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी 16.30 वाजता पोहोचेल. दोन लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 16 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असणार आहेत. दौंड कॉड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छेओकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा मार्गावर थांबे असणार ( stops between Pune Danapur route ) आहेत.

पुणे-दानापूर फेस्टिव्हल स्पेशल (2 सेवा) 01409 सुपरफास्ट स्पेशल पुणे 26 ऑक्टोबर2022 रोजी सकाळी 00.10 वाजता सुटेल आणि दानापूरला दुसऱ्या दिवशी 08.00 वाजता पोहोचेल. 01410 सुपरफास्ट स्पेशल 27 ऑक्टोबर2022 रोजी सकाळी 11.00 वाजता दानापूरहून सुटेल आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी 16.30 वाजता पोहोचेल. दौंड कॉडलाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छेओकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा या मार्गावर थांबे असणार आहेत.

अशी असणार रचना- तीन AC-2 टियर, 6 AC-3 टियर, 5 स्लीपर क्लास, 5 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे ज्यात एक लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन आहे. अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ई टीव्ही भारतला दिली.

24 ऑक्टोबर रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्र होणार सुरू आरक्षण 01409 सुपरफास्ट फेस्टिवल स्पेशलसाठी विशेष शुल्कावर बुकिंग 24 ऑक्टोबर रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर उघडेल. तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा. प्रवाशांना त्यांच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तनाचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.