ETV Bharat / state

Clashed With Swords : दोन गटांमध्ये तलवारींनी हाणामारी; दोघे ताब्यात - two factions clashed with swords

दोन गटांमध्ये झालेल्या भांडणातून (Clash between two groups of goons) दोघांनीही एकमेकांवर तलवारीने हल्ला (two factions clashed with swords) चढविला. मुंबईचा मालवणी परिसरात बुध नगर कच्च्या रस्त्यावर आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रसंग घडला. यामध्ये या तलवारीच्या हल्ल्यामध्ये दोन लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत (goons attack civilians) आहे. घटनेची माहिती मिळतात मालवणी पोलिसांनी घटना स्थळावर दाखल होऊन (Clashed With Swords) चारकोप परिसरामधील गटाला ताब्यात घेतले.

Clashed With Swords
दोन गटांमध्ये तलवारींनी हाणामारी
author img

By

Published : Dec 4, 2022, 10:29 PM IST

मुंबई (मलाड) : मुंबईचा मालवणी परिसरात बुध नगर कच्च्या रस्त्यावर आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास दोन गटांमध्ये (Latest news from Mumbai) तलवारींसह तुफान हाणामारी (two factions clashed with swords) झाली. मालवणी बुद्ध नगर कच्च्या रस्त्यावर राहणारे एका ग्रुपचे काही दिवसांपूर्वी चारकोप परिसरात राहणाऱ्या एका गटासोबत भांडण (Clash between two groups of goons) झाले होते. या रागाच्या भरामधून चारकोप परिसरामध्ये राहणाऱ्या गटाने तलवारीने (Mumbai Crime) मालवणी परिसरामध्ये (Clashed With Swords) काही लोकांवर हल्ला (goons attack civilians) केला.

मालवणी परिसरामध्ये भीतीचे वातावरण : या तलवारीच्या हल्ल्यामध्ये दोन लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळतात मालवणी पोलिसांनी घटना स्थळावर दाखल होऊन चारकोप परिसरामधील गटाला ताब्यात घेतले. मात्र भर दिवसा दोन गटांमध्ये तलवारींनी हाणामारी झाल्यामुळे मालवणी परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.