ETV Bharat / state

Tunisha Sharma Suicide Case : तुनिषा शर्मा यांचे पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने गळफास लावून आत्महत्या ( Tunisha Sharma Suicide ) केली. यांचे पार्थिव पं. भीमसेन जोशी रूग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहे. आज दुपारी ३ वाजता त्यांच्या पार्थिवावर मीरा रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार ( Interment at Mira Road Crematorium ) होणार आहेत. ( TV actress Tunisha Sharma )

Tunisha Sharma Suicide Case
तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरण
author img

By

Published : Dec 27, 2022, 7:57 AM IST

Updated : Dec 27, 2022, 8:07 AM IST

तुनिषा शर्मा यांचे पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार

मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने ( TV actress Tunisha Sharma ) एका टीव्ही मालिकेच्या सेटवर गळफास लावून आत्महत्या ( Tunisha Sharma committed suicide ) केली. तिला रुग्णालयात दाखल केले असता तिला मृत घोषित करण्यात आले. पालघर जिल्ह्यातील वालीव पोलीसांनी याबाबत माहिती दिली आहे. तुनिषा शर्मा यांचे पार्थिव पं. भीमसेन जोशी रूग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहे. आज त्यांच्या पार्थिवावर मीरा रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार ( Interment at Mira Road Crematorium ) आहेत. दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार सुरू होतील, असे त्यांच्या कुटुंबीयांनी निवेदन केले.

मालिकेच्या सेटवरच आत्महत्या : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने गळफास लावून आत्महत्या ( Tunisha Sharma Suicide ) केली. तिला रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले. अली बाबा: दास्तान-ए-काबुल टीव्ही मालिकेच्या सेटवरच ही आत्महत्या ( Tunisha Sharma committed suicide ) झाल्याची वालीव पोलीसांनी माहिती दिली आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ठ : सध्या तुनिषा शर्मा ( TV actress Tunisha Sharma ) सध्या सब टीव्हीच्या दास्तान-ए-काबुल या शोमध्ये मुख्य भूमिकेत होती. सब टीव्हीच्या अली बाबा: दास्तान-ए-काबुलमध्ये शेहजादी मरियमची ती भूमिका साकारत होती. तनुषाचे वय अवघे 20 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. वयाच्या 20 व्या वर्षी तिने हे टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. (Tunisha Sharma Suicide Case )

'लव्ह जिहाद' च्या दृष्टीकोनातून तपास : तुनिशा शनिवारी सकाळी मालिकेच्या सेटवर जाण्यासाठी तिच्या घरातून आनंदाने निघाली, पहिल्या शिफ्टचे शूट संपल्यानंतर, शीजान खान आणि तुनिशा मेकअप रूममध्ये होते, दोघेही नेहमीप्रमाणे जेवायला गेले होते. मात्र, तुनिषाने तिच्या निधनाच्या दिवशी दुपारचे जेवण केले नाही आणि शीजानने दुपारचे जेवण उरकल्यानंतर दोघांनीही आपापले काम सुरू केले, शीजान सेटवर शूटिंगसाठी गेली आणि तुनिशा मेकअप रूममध्ये गेली. चहापानानंतर तुनिषा शर्मा परत आली नाही, तेव्हा लोकांनी तिला शोधायला सुरुवात केली.अशी माहिती देतानाच पोलिसांनी तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणात कथित 'लव्ह जिहाद' च्या दृष्टीकोनातूनही तपास करत आहेत अशी असे सांगितले आहे.

का झाले होते ब्रेकअप : सध्या श्रध्दा खून प्रकरणानंतर देशात सुरू असलेल्या वातावरणामुळे झिशान तणावात होता, त्यामुळे त्याने वयाचा दाखला देत, तू लहान असल्याचे सांगून आपण मुस्लिम आणि तू हिंदू मुलगी असल्याचे तुनिषाला सांगितले. झिशानने वय आणि धर्माचे कारण देत आरोपीने लग्नास नकार देत ब्रेकअप केले. तुनिषा शर्माने (२१) शनिवारी दुपारी वसईतील एका स्टुडियोत आत्महत्या केली. तुनिशाचे मालिकेतील सहकलाकार मोहम्मद झिशान (२७) याच्याबरोबर प्रेमसंबंध होते. झिशानने प्रेमसंबंध तोडल्यानेच तुनिशाने आत्महत्या केल्याची तक्रार तुनिशाची आई वनिता शर्मा यांनी केली होती. या तक्रारीनंतर वालीव पोलिसांनी झिशान विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली होती.

तनुषाची कारकीर्द : तिने 2015 मध्ये सोनी टीव्हीच्या भारत का वीर पुत्र - महाराणा प्रताप यातून बालकलाकार म्हणून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. नंतर कलर्स टीव्हीच्या चक्रवर्ती अशोक सम्राटमध्ये झळकली. 2016 मध्ये, तिने फितूर आणि बार बार देखो मधील कतरिना कैफची लहानपणीचीची भूमिका केल्याबद्दल प्रसिद्धी मिळवली. नंतर 2018 मध्ये, तिने कलर्स टीव्हीच्या इंटरनेट वाला लव्हमध्ये शिविन नारंगसोबत तिने पहिली मुख्य भूमिका केली. शोमधील शिवीनसोबतची तिची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली. तसेच इंटरनेट वाला लव्ह 2019 मध्ये बंद झाली. नंतर, तिने इश्क सुभान अल्लाह, हिरो - गयाब मोड ऑन, आणि अली बाबा: दास्तान-ए-काबुल सारखे लोकप्रिय शो केले. अनेक म्युझिक व्हिडीओव्यतिरिक्त, तुनिशा विद्या बालनच्या कहानी 2: दुर्गा राणी सिंग आणि सलमान खानच्या दबंग 3 मध्ये देखील दिसली होती.

Last Updated : Dec 27, 2022, 8:07 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.