ETV Bharat / state

भांडुपात पालिकेच्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने महिलेचा मृत्यू - bhandup news

भांडूपात कचरा वाहून नेणाऱ्या ट्रक चालकाने मद्यपान करुन एका दुचाकीला धडक दिली आहे.

भांडुपातील उपघात
author img

By

Published : Sep 26, 2019, 5:37 AM IST

मुंबई - पूर्वद्रुतगती मार्गावरून पालिकेचा कचरा वाहतूक करणारा ट्रक मुलुंड डम्पिंग ग्राउंडकडे वेगात जात असताना, या ट्रकाचा बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान उपघात झाला आहे. या उपघातात ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

भांडुपातील उपघात
मुलुंड येथील रहिवासी विठ्ठल नारायण हिंगणे (वय, 41) आणि त्याच्या पत्नी संध्या यशवंत बांगर (वय, 43) दुचाकीलावरुन मुलुंडच्या दिशेला जात होते. यावेळी या दुचाकीला पालिकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकने ( एमएच 02 इआर 5582) पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीलावरील दोघेजण रस्त्याच्या कडेला पडले. दरम्यान. ही घटना समजताच विक्रोळी पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी दोघांनाही जवळील फोर्टिस रुग्णालयामध्ये दाखल केले. यावेळी संध्या यशवंत बांगर यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले असून विठ्ठल नारायण हिंगणे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी कचरा वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेतला असून चालकाला अटक अटक केली आहे. यावेळी चालक शहाबुद्दीन कमरुद्दीनखान (वय, 45) याने मद्यपान केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त ईश्वर तायडे यांनी दिली. दरम्यान, विक्रोळी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Intro:भांडुप येथे पालिकेचा कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रकने मोटरसायकलला पाठीमागून दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्य

पूर्वद्रुतगती मार्गावरून पालिकेच्या कचरा वाहतूक करणारा ट्रक मुलुंड डम्पिंग ग्राउंड कडे वेगात जात असताना आज दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान भांडुप येथे मोटर सायकल ला पाठीमागून धडक दिल्याने यात मोटरसायकल वरील महिलेचा मृत्यू तर एक जण जखमी झाला आहेBody:भांडुप येथे पालिकेचा कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रकने मोटरसायकलला पाठीमागून दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्य

पूर्वद्रुतगती मार्गावरून पालिकेच्या कचरा वाहतूक करणारा ट्रक मुलुंड डम्पिंग ग्राउंड कडे वेगात जात असताना आज दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान भांडुप येथे मोटर सायकल ला पाठीमागून धडक दिल्याने यात मोटरसायकल वरील महिलेचा मृत्यू तर एक जण जखमी झाला आहे

मुलुंड येथील रहिवाशी विठ्ठल नारायण हिंगणे वय 41 वर्ष व त्यांच्यासोबत मोटारसायकल वर संध्या यशवंत बांगर वय 43 राहणार हनुमान पाडा हे दोघेजण मुंबईतील आपले काम उरकून मुलुंडच्या दिशेला जात असताना त्यांच्या ताब्यातील मोटरसायकलला पालिकेच्या कचरा वाहतूक करणारा ट्रक MH 02 ER 5582 ने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने मोटरसायकल वरील दोघेजण रस्त्याच्या कडेला पडले होते ही घटना समजताच विक्रोळी पोलीस स्टेशनच्या कर्मचार्यांनी दोघांनाही जवळील मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयामध्ये दाखल करतेवेळी संध्या यशवंत बांगर यांचा मृत्यू झाला आहे.तर मोटारसायकल चालक विठ्ठल नारायण हिंगणे हे जखमी झाले आहेत. हे दोघेही मुलुंड चे राहणारे आहेत.पोलिसांनी कचरा वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेत चालकास अटक अटक केली आहे. यावेळी चालक शहाबुद्दीन कमरुद्दीनखान वय 45 याने नशापान केल्याचे प्राथमिक माहितीत आढळून आले आहे असे सहाय्यक पोलीस आयुक्त ईश्वर तायडे यांनी सांगितले अधिक तपास विक्रोळी पोलिस ठाणे करीत आहे.
Byt... सहायक पोलीस आयुक्त Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.