ETV Bharat / state

Mumbai Police Officers Transfer : दहा सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या तर 30 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना बढती - मुंबईत पोलिसांच्या बदल्या

10 सहाय्यक पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावरुन सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बढती मिळालेल्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या मंगळवारी अंतर्गत बदल्याचे ( Mumbai Police Officers Transfer ) आदेश जारी करण्यात आले आहेत. सहपोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी संबंधित आदेश जारी करताना नव्याने नियुक्त झालेल्या जागी तातडीने रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Mumbai Police Officers Transfer
Mumbai Police Officers Transfer
author img

By

Published : Jan 12, 2022, 7:49 AM IST

मुंबई - मुंबई पोलीस दलात ( Mumbai Police ) मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे. 10 सहाय्यक पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावरुन सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बढती मिळालेल्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या मंगळवारी अंतर्गत बदल्याचे ( Mumbai Police Officers Transfer ) आदेश जारी करण्यात आले आहेत. सहपोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी संबंधित आदेश जारी करताना नव्याने नियुक्त झालेल्या जागी तातडीने रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे. मुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बढती ( Promotion of Police Officers ) देऊन त्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. सहपोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी या बढती आणि बदल्याचे आदेश जारी केले आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्यानंतर रिक्त झालेल्या जागी आता या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्याचे सांगण्यात आले आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती मिळालेले अधिकारी -

नांदेड ग्रामीणचे सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब लक्ष्मण देशमुख यांची वाहतूक विभागात बदली करण्यात आली आहे. पुणे शहराचे गोविंद गंभीर यांची मुख्य नियंत्रण कक्ष, शैलेंद्र धिवार यांची लोहमार्ग मुंबईतून मुख्यालय तीन, भारतकुमार सूर्यवंशी यांची नाशिक येथून आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रकांत जाधव यांची ठाणे शहरातून गुन्हे शाखा, वंदना माने यांची ठाणे शहरातून पूर्व नियंत्रण कक्ष, राजेशसिंह चंदेल यांची नाशिक ग्रामीण येथून दक्षिण नियंत्रण कक्ष, काशिनाथ चव्हाण यांची नवी मुंबईतून गुन्हे शाखा, सुनिल बोंडे यांची ओशिवरा विभागातून उत्तर नियंत्रण कक्ष, परशुराम कांबळे यांची रायगड येथून पूर्व नियंत्रण कक्ष येथे बदली झाली आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती -

दत्तात्रय शिंदे यांची विशेष शाखा एकमधून विशेष शाखा एक, श्रीनिवास पन्हाळे यांची आर्थिक गुन्हे शाखेतून विशेष शाखा एक, सूर्यकांत बांगर यांची मलबार हिल पोलीस ठाण्यातून ओशिवरा विभाग, अलका मांडवे यांची विलेपार्ले पोलीस ठाण्यातून वाहतूक विभाग, नितीन बोबडे यांची माटुंगा पोलीस ठाण्यातून येलोगेट विभाग, रवी सरदेसाई यांची एमएचबी पोलीस ठाण्यातून आर्थिक गुन्हे शाखा, धरनेंद्र कांबळे यांची दिडोंशी पोलीस ठाण्यातून वाहतूक विभाग, सावळाराम आगवणे यांची देवनार पोलीस ठाण्यातून गुन्हे शाखा, श्रीराम कोरेगावकर यांची आग्रीपाडा पोलीस ठाण्यातून संरक्षण आणि सुरक्षा विभाग, दिवाकर शेळके यांची पार्कसाईट पोलीस ठाण्यातून वाहतूक विभाग, शशिकांत माने यांची जुहू पोलीस ठाण्यातून आर्थिक गुन्हे शाखा, जयदेव कालापाड यांची विशेष शाखा दोनमधून चेंबूर विभाग, मृत्यूंजय हिरेमठ यांची दादर पोलीस ठाण्यातून जलद प्रतिसाद पथकमध्ये बदली झाली आहे.

मनिष रावखंडे यांची सागर पोलीस ठाण्यातून मध्य नियंत्रण कक्ष, कुसूम वाघमारे यांची कुलाबा पोलीस ठाण्यातून संरक्षण आणि सुरक्षा विभाग, संजय जगताप यांची ताडदेव पोलीस ठाण्यातून मंत्रालय सुरक्षा विभाग, हरिष गोस्वामी यांची गोरेगाव पोलीस ठाण्यातून पश्‍चिम नियंत्रण कक्ष, दिपक निकम यांची एल. टी मार्ग पोलीस ठाण्यातून गुन्हे शाखा, धर्मपाल बनसोडे यांची मंत्रालय सुरक्षा विभागातून विक्रोळी विभाग, किशोर गायके यांची शिवाजी पोलीस ठाण्यातून पोलीस कल्याण विभाग, सुहास हेमाडे यांची येलोगेट पोलीस ठाण्यातून जलद प्रतिसाद पथक, जयंत परदेशी यांची सशस्त्र विभागातून सशस्त्र पोलीस दल, सुधीर कालेकर यांची बोरिवली पोलीस ठाण्यातून विशेष शाखा एक, दिनकर शिलवटे यांची सहार पोलीस ठाण्यातून वाहतूक विभाग, शरद ओहळ यांची कांजूरमार्ग पोलीस ठाण्यातून वाहतूक विभाग, साहेबराव सोनावणे यांची वाहतूक विभागातून वाहतूक विभाग, विठ्ठल शिंदे यांची विशेष शाखा एकमधून आग्रीपाडा विभाग, नामदेव शिंदे यांची कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यातून गुन्हे शाखा, बाबासाहेब साळुंखे यांची कांदिवली पोलीस ठाण्यातून मुख्यालय एक आणि शक्तीप्रसाद थोरात यांची मध्य नियंत्रण कक्षातून मध्य नियंत्रण कक्षात बदली दाखविण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.