ETV Bharat / state

मुंबईत ई-चालान दंड वसुली ठरतेय वाहतूक पोलिसांसाठी डोकेदुखी - mumbai e-challan latest news

वाहतूक पोलीस म्हणजेच वाहतूक विभागात होणारा भ्रष्टाचार रोखण्याकरता डिजीटल कारवाई, डिजीटल दंड म्हणजेच 'ई-चालान' मार्फत दंड आकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या ई-चालानामुळे वाहतूक विभागाचा भ्रष्टाचार कमी झाला आहे. वर्ष 2019 मध्ये ई-चालान मार्फत ठोठावलेला दंड तब्बल 298 कोटी रुपये भरण्यातच आलेला नाही. यामुळे वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

traffic police mumbai facing problems during e-challan
मुंबईत ई-चालान दंड वसुली ठरतेय ट्राफिक पोलिसांसाठी डोकेदुखी
author img

By

Published : Feb 4, 2020, 3:25 PM IST

मुंबई - राज्यात डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करीत वेगवेगळ्या शहरात ई-चालान 2016 पासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले. मात्र, हेच ई-चालान आता वाहतूक पोलिसांच्या डोकेदुखीचा विषय ठरला आहे. 2016 पासून सुरू झाल्यापासून भरलेली दंडाची रक्कम चक्क 1 हजार कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे, ही रक्कम वसूल करण्याची कोणती तरतूद नसल्याने हा आकडा आणखी वाढत जात आहे.

मुंबईत ई-चालान दंड वसुली ठरतेय ट्राफिक पोलिसांसाठी डोकेदुखी

वाहतूक पोलीस म्हणजेच वाहतूक विभागात होणारा भ्रष्टाचार रोखण्याकरता डिजीटल दंड म्हणजेच 'ई-चालान' मार्फत दंड आकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या ई-चालानामुळे वाहतूक विभागाचा भ्रष्टाचार कमी झाला आहे. मात्र, वर्ष 2019 मध्ये ई-चालान मार्फत ठोठावलेला दंड तब्बल 298 कोटी रुपये भरण्यातच आलेला नाही. यामुळे ट्रॅफिक पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

फेब्रुवारी 2019 ते जानेवारी 2020 पर्यंत राज्यात राज्यात वाहतूक पोलीस विभागाकडून सीसीटीव्ही, ई-चालान डिवाईस आणि टोईंगच्या माध्यमातून 1 कोटी 39 लाख 21 हजार 364 चलन ठोठावण्यात आले आहेत. चलन दंडाची रक्कम 450 कोटी 54 लाख 2 हजार 810 रुपये इतकी आहे. मात्र, यापैकी फक्त 53 लाख 38 हजार 593 चलानांचा दंड 152 कोटी 36 लाख 48 हजार 906 रुपये रक्कम कारवाई झालेल्यांनी भरली आहे. तब्बल 85 लाख 82 हजार 772 चालानांची 298 कोटी 17 लाख 53 हजार 904 रुपये रक्कम अजूनही वाहन चालकांकडे बाकी आहे.

हेही वाचा - महापालिका बजेट आज; मुंबईकरांना काय मिळणार याकडे लक्ष

काय आहे मुंबईची परिस्थिती ?

2018 या वर्षभरात एकूण 29 लाख 68 हजार 622 मुंबईकरांनी वाहतूकीचे नियम मोडले आहेत. त्यात त्यांना दंड ठोठावल्याची रक्कम 138 कोटी 30 लाख 49 हजार 644 इतकी आहे. मात्र, ही कारवाई वाहनचालक गंभीरतेने घेत नसल्याने अद्यापही 78 कोटी 80 लाख 13 हजार 197 रुपये दंडाची रक्कम भरली गेलेली नाही.

तर 2019 या वर्षभरात एकूण 49 लाख 38 हजार 485 वाहनचालकांनी वाहतूकीचे नियम मोडले आहेत. यात वाहतूक पोलिसांनी तब्बल 198 कोटी 78 लाख 47 हजार 405 इतका दंड ठोठावला आहे. यापैकी फक्त 36 कोटी, 50 लाख, 12 हजार 501 कोटी रुपये दंड संबंधित वाहनचालकांनी भरला आहे. तर तब्बल 102 कोटी 28 लाख 34 हजार 904 रुपये दंड अद्यापही भरण्यात आलेला नाही.

हेही वाचा - गांजा विक्रीची माहिती दिल्याच्या संशयावरून टोळक्याचा एकावर गोळीबार

Intro:राज्यात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करीत वेगवेगळ्या शहरात ई चलन 2016 पासून टप्याटप्याने सुरू करण्यात आले मात्र हेच ई चलन आता ट्राफिक पोलिसांच्या डोकेदुखीचा विषय ठरला आहे. 2016 पासून इ चलन सुरु झाल्यापासून न भरलेली दंडाची रक्कम चक्क १ हजार कोटी रुपयांच्या घरात जाते. आश्चर्य म्हणजे ही रक्कम वसूल करण्याची कोणती तरतूद नसल्याने हा आकडा आणखीनच फुगत चालला आहे. Body:ट्रॅफिक पोलिस म्हणजेच वाहतूक विभागात होणारा भ्रष्टाचार रोखण्याकरता डिजीटल कारवाई , डिजीटल दंड म्हणजेच “ई चलन” मार्फत दंड आकारण्यास सुरुवात करण्यात आलीये... या इ चलनामुळे वाहतूक विभागाचा भ्रष्टाचार कमी झाला मात्र ट्राफिक पोलिसांची डोकेदुखी मात्र वाढलीय. कारण फक्त २०१९ या या वर्षात इ चलन मार्फत ठोठावलेला दंड तब्बल 298 कोटी रुपये भरण्यातच आला नाहीये...

फेब्रुवारी 2019 ते जानेवारी 2020 पर्यंत राज्यात राज्यात ट्राफिक पोलीस विभागाकडून सीसीटीवी, इ चलन डिवाईस आणि टोईंग या सारख्या माध्यमातून 1 कोटी 39 लाख 21 हजार 364 चलन ठोठावण्यात आलेत... या इ चलन दंडाची रक्कम आहे 450 कोटी 54 लाख 2 हजार 810 रुपये , यापैकी फक्त 53 लाख 38 हजार 593 चलानांचा दंड 152 कोटी 36 लाख 48 हजार 906 रुपये रक्कम कारवाई झालेल्यांनी भरलीये . तब्बल 85 लाख 82 हजार 772 चलानांची 298 कोटी 17 लाख 53 हजार 904 रुपये रक्कम अजूनही वाहन चालकांनी भरली नाहीये...

काय मुंबईची परिस्थिती

2018 या वर्षाभरात एकूण 29 लाख 68 हजार 622 मुंबईकरांनी वाहतूकीचे नियम मोडले असून, 138 कोटी 30 लाख 49 हजार 644 एवढा दंड बेशिस्त वाहनचालकांना ट्रॅफिक पोलिसांनी ठोठावलाय... पण ही कारवाई वाहनचालक गंभीरतेने घेत नसल्याने अद्यापही 78 कोटी 80 लाख 13 हजार 137 रुपये दंडाची रक्कम भरली नाहीये...

मुंबईत २०१९ या वर्षभरात एकूण 49 लाख 38 हजार 485 वाहनचालकांनी वाहतूकीचे नियम मोडले असून, तब्बल 138 कोटी 78 लाख 47 हजार 405 एवढा दंड ट्रॅफिक पोलिसांनी ठोठावलाय... ज्यापैकी फक्त 36 कोटी , 50 लाख 12 हजार 501 कोटी रुपये दंड संबंधित वाहनचालकांनी भरला असून तब्बल 102 कोटी 28 लाख 34 हजार 904 रुपये दंड अद्यापही भरण्यात आलेला नाही. Conclusion:( बाईट- प्रणय अशोक , डीसीपी )

( रेडी टू अपलोड पॅकेज जोडले आहे.)
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.