ETV Bharat / state

गणेशोत्सवादरम्यान दादरच्या फुल मार्केटमध्ये कचऱ्याचे साम्राज्य

दादरच्या फुल मार्केटमध्ये विविध प्रकारची शेकडो टन फुले येत असतात. त्यापैकी न विकली गेलेली फुले आणि फुलांचा इतर कचरा मोठ्या प्रमाणावर  बाजारामध्ये जमा होत आहे. गेल्या दोन दिवसात तब्बल तीनशे टन फुलांचा कचरा पालिकेने उचलला आहे.

गणेशोत्सवादरम्यान दादरच्या फुल मार्केटमध्ये कचराच कचरा
author img

By

Published : Sep 5, 2019, 3:10 PM IST

मुंबई - दादरच्या फुल मार्केटमध्ये विविध प्रकारची शेकडो टन फुले येत असतात. त्यापैकी न विकली गेलेली फुले आणि फुलांचा इतर कचरा मोठ्या प्रमाणावर बाजारामध्ये जमा होत आहे. गेल्या दोन दिवसात तब्बल तीनशे टन फुलांचा कचरा पालिकेने उचलला आहे, अशी माहिती दादर सफाई कामगार सुपरवायझर अरविंद गोईल यांनी दिली आहे.

गणेशोत्सवादरम्यान दादरच्या फुल मार्केटमध्ये कचऱ्याचे साम्राज्य

गणेश उत्सवाचे दिवस आहेत. या दिवसात आपल्या लाडक्या बाप्पासाठी भक्त फुलांची आरास, हार बणवण्यासाठी फुलांची खरेदी करतात.गणेशोत्सव काळात मुंबईतील दादरच्या फुल मार्केट येथे फुले घेण्यासाठी मोठी रेलचेल असते. पावसात भिजल्यामुळे नासडी झाल्यानेही कचऱ्यात वाढ झाल्याचे सफाई कामगार यांनी सांगितले आहे.

Intro:

गेल्या दोन ते तीन दिवसात मुंबईत दादरमधील फुल मार्केटमध्ये तीनशे टन कचरा.

मुंबईत दादरच्या फुल बाजारांमध्ये गणेशोत्सवानिमित्त विविध प्रकारची शेकडो टन फुले येत असतात. त्यापैकीं विकली गेलेली फुले, खराब झालेली फुले, तसेच पाने,देठ, इतर कचरा यांचा मोठ्या प्रमाणावर दादारच्या बाजारामध्ये जमा होत असतो. गेल्या दोन दिवसात तब्बल तीनशे टन फुलांचा कचरा पालिकेने उचललेला आहे.अशी माहिती दादर सफाई कामगार सुपरवायझर अरविंद गोईल यांनी दिली आहे.

गणेश उत्सवाचे दिवस आहेत. आणि या दिवसात लाडक्या बाप्पाला आवडणाऱ्या या फुलांचे देखावे तसेच हार चढवले जातात . या गणपती काळात मुंबईतील दादर मधील फुल मार्केट येथे भाविकांची बाप्पाला फुलं घेण्यासाठी मोठी रेलचेल असते. हजारो टन फुल या मार्केटमध्ये उपलब्ध असतो. त्यामधील काही फुलं व कळ्या व इतर विघटन होणारा कचरा या फुलांचा काही दिवसांनंतर बाहेर निघतो तो कचरा मोठ्या प्रमाणात याठिकाणी निघतो .तसेच गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू होता त्यामुळे फुल मार्केटमध्ये भाविक फुल घेण्यासाठी कमी प्रमाणात होते त्यामुळे पावसात भिजलेल्या फुलांची नासाडी झाली त्यातून एकूण तीनशे टन इतका कचरा बाहेर निघाला असे सफाई कामगार यांनी सांगितले.

Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.