ETV Bharat / state

Cabinet Meeting on Schools Open : शाळा सुरू करण्यासंदर्भात उद्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा - आरोग्यमंत्री

author img

By

Published : Jan 19, 2022, 7:13 PM IST

राज्यातील शाळा पुन्हा सुरू करण्यासंदर्भात उद्या (दि. 19 जानेवारी) होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार असून शाळा सुरू करण्यासंदर्भात पालक, शिक्षण संस्था, संचालक टास्क फोर्स यांचे विचार घेऊन अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील ( Chief Minister Uddhav Thackeray on Schools ), अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली.

आरोग्य मंत्री राजेश टोपे
आरोग्य मंत्री राजेश टोपे

मुंबई - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यभरातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र ,या शाळा पुन्हा सुरू करण्यासंदर्भात उद्या (दि. 19 जानेवारी) होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार असून शाळा सुरू करण्यासंदर्भात पालक, शिक्षण संस्था, संचालक टास्क फोर्स यांचे विचार घेऊन अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील ( Chief Minister Uddhav Thackeray on Schools ), अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली.

लसीकरण वाढवण्यावर राज्य सरकारचा भर - राज्यातील प्रत्येक नागरिकांचे लसीकरण झाले पाहिजे. यासाठी राज्य सरकार लसीकरणावर भर देत ( Vaccination in Maharashtra ) आहे. लसीकरण वाढावे यासाठी ‘व्हॅक्सिन ऑन व्हील्स’ ( Vaccine on wheels ) या उपक्रमाची सुरुवात पुण्यातून करण्यात आली. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी या उपक्रमाचा चांगला उपयोग होईल, अशी आशा आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी मृत्यूचे प्रमाण हे अगदी कमी आहे. तसेच ऑक्सिजनची आवश्यकता देखील कमी प्रमाणात लागत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

मंगळवारी राज्यात 39 हजार 207 नवे रुग्ण - राज्यात कोरोनाचा रुग्ण संख्या चढ-उतार दिसून येत आहे. ( Corona Patients in Maharashtra ) राज्यात मंगळवारी (दि. 18 जानेवारी) 39 हजार 207 नवे रुग्ण आढळून आले. ( Maharashtra Corona Update on 18 January ) त्यापैकी 53 रुग्णांचा मंगळवारी मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णदेखील 2 लाख 67 हजार इतके आहेत. तर दुसरीकडे ओमायक्रोनने दिलासा दिला आहे. मंगळवारी एकही रुग्ण आढळून आलेला नाही, ( Zero Omicron Patient in Maharashtra ) अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.