ETV Bharat / state

Today Vegetables Prices : एपीएमसी मार्केटमध्ये दोडका गवार घेवड्याच्या दरात वाढ, इतर भाज्यांचे दर स्थिर - मार्केटमध्ये दोडका गवार घेवड्याच्या दरात वाढ

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० किलोंप्रमाणे दोडक्याच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. घेवड्याच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे.गवारच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर असल्याचे चित्र एपीएमसी मार्केट मध्ये आहे. (Vegetables Rate Today in APMC Market)

Todays Vegetables Prices
एपीएमसी मार्केट
author img

By

Published : Nov 30, 2022, 8:07 AM IST

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० किलोंप्रमाणे दोडक्याच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. घेवड्याच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे.गवारच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर असल्याचे चित्र एपीएमसी मार्केट मध्ये आहे. (Vegetables Rate Today in APMC Market)

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४००० रुपये ते ४४०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३००० रुपये ते ३५०० रुपये , लिंबू प्रति १०० किलो ३००० रुपये ते ३५०० रुपये , फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ३८०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते १६०० रुपये , गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५५०० ते ६५००रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ४००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपय, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये,शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ११००० रुपये ते १२००० रुपये,शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २६०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ११०० रुपये ते १२०० रुपये,टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये,तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ४४०० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ६००० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३७०० रुपये ते ४४०० रुपये,
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये,मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० रुपये ते ४६०० रुपये,मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये.

Todays Vegetables Prices
एपीएमसी मार्केट

पालेभाज्या : कांदापात नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये , कांदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १५०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २२०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १५०० रुपये , मेथी नाशिक प्रति १०० जुडया, १५००रुपये ते २००० रुपये ,मेथी पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १५०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३००० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये,
पालक पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये,पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या, ६००रुपये ते ७०० रुपये ,शेपू नाशिक प्रति १०० जुड्या ३००० रुपये ३२०० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १४०० रुपये.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.