ETV Bharat / state

राज्यात नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली; मंगळवारी 14 हजार 123 नवे बाधित

author img

By

Published : Jun 1, 2021, 8:58 PM IST

मंगळवार(1 जून) राज्यात 14 हजार 123 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 477 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

corona
कोरोना

मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, मंगळवार(1 जून) राज्यात 14 हजार 123 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 477 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मंगळवारी 35 हजार 949 इतक्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे

हेही वाचा - गेल्या चाळीस वर्षातील सर्वात अंधकारमय वर्ष...घसरलेल्या जीडीपीवरून पी. चिदंबरम यांची सरकावर टीका

आतापर्यंत एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 57 लाख 61 हजार 15 इतकी झाली आहे. तर, आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या 54 लाख 31 हजार 319 इतकी झाली आहे.

जिल्हानिहाय आकडेवारी -

मुंबई महानगरपालिकाा- 830
ठाणे - 138
ठाणे महानगरपालिका-126
कल्याण डोंबिवली महापालिका- 117
पालघर-284
वसई विरार-149
रायगड-463
नाशिक-187
नाशिक मनपा-105
अहमदनगर-914
जळगाव-202
पुणे - 827
पुणे मनपा-401
पिंपरी चिंचवड महानगरपालिका- 276
सोलापूर-563
सातारा -1535
कोल्हापूर-973
कोल्हापूर मनपा-364
सांगली- 737
सांगली मनपा-177
सिंधुदुर्ग-535
रत्नागिरी-559
औरंगाबाद- 172
जालना-103
उस्मानाबाद-299
बीड- 383
अकोला-175
अकोला मनपा-143
अमरावती - 223
यवतमाळ-183
वाशिम-185
नागपूर मनपा-160

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.