ETV Bharat / state

Today Vegetables Rate : एपीएमसी मार्केटमध्ये मुळा व गवारच्या दरात वाढ इतर भाज्यांचे दर स्थिर... - Radish and guar prices rise

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती काकडी २१०० रुपये ते २२०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४००रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३५०० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ६००० रुपये ते ८००० रुपये आहे.

Today Vegetables Rate
कृषी उत्पन्न बाजार समिती
author img

By

Published : Feb 18, 2023, 8:47 AM IST

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती १०० जुडयांप्रमाणे मुळ्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. १००किलोंप्रमाणे गवारच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे.इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले आहेत. रोजच्या जेवणाच्या ताटातली आवडीची भाजी महागडी नसावी असे सर्वांना वाटते. त्याचा परिणाम रोजच्या जेवणावर होतो. भाजीपाल्याच्या दरात दररोज बदल होतात. गृहींणीसाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वयंपाक घरातला भाजीपाला. आज एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर काय आहेत. जाणून घेऊ या.

Today Vegetables Rate
कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांचे दर
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४२०० रुपये ते ४४०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते १००० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २६०० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ७००० ते ८०००रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ४५०० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४२०० रुपये ते ४५००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते २८०० रुपये आहे.

फळभाज्या : काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २२०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १८०० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३६०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३०००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३४००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ६००० रुपये ते ८००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३५०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ११०० रुपये ते १२०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३९०० रुपये ते ४४०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४००रुपये आहे.

पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते १८०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या १५०० रुपये ते १८०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १२०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १४०० रुपये ते १६०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १२०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३०० रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये १७०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ११०० रुपये आहे.

हेही वाचा : Today Vegetables Rate: एपीएमसी मार्केटमध्ये लिंबू व तोंडलीच्या दरात वाढ, वाचा आजचे भाज्यांचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.