ETV Bharat / state

Today Vegetables Rate: एपीएमसी मार्केट भाज्यांचे दर; लिंबू पावटा तोंडलीचे दर वाढले, वाचा इतर भाज्यांचे दर

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर हे १०० जुड्यांप्रमाणे लिंबू व पावट्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. तोंडलीच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. कांदापात नाशिक मध्ये प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १६०० रुपये आहे. तर इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

Today Vegetables Rate
एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर
author img

By

Published : Mar 20, 2023, 6:43 AM IST

नवी मुंबई: उन्हाचा कडाका वाढत असताना भाजीपाल्यांच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे, ६०० रुपये ते ७०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ४४०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ४४०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३५००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते २०००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये आहे.

Today Vegetables Rate
एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर

भाज्यांचे दर: भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ५००० रुपये ते ६००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो, ३५०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ७००० रुपये ते ८००० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, ६००० रुपये ते ८००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १००० रुपये ते १२०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते २००० रुपये, गवार प्रति १०० किलो प्रमाणे रुपये ६५०० ते ७००० रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये आहेत.

इतर भाज्यांचे दर: टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे, १७०० रुपये ते २००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे३००० रुपये ते ४००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३६०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ४००० रुपये ते ४५०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ५३०० रुपये ते ५५०० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये आहे.

पालेभाज्या दर: कांदापात नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १६०० रुपये, कांदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ९०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १५०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते १००० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १५०० रुपये ते १६०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या १८०० रुपये ते २६०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या
३००रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये १५०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये आहे.

हेही वाचा: Today Vegetables Rate गृहीणींची चिंती वाढली एपीएमसी मार्केटमध्ये वाढले या भाज्यांचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.