ETV Bharat / state

Today Vegetables Rate: एपीएमसी मार्केटमध्ये तोंडली मिरची फरसबी व वांग्याच्या दरात वाढ... इतर भाज्यांचे दर स्थिर... - Apmc Market Navi Mumbai

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारात १०० किलोंप्रमाणे तोंडली व मिरचीच्या दरात ५००रुपयांची वाढ झाली आहे.फरसबीच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. वांग्याच्या दरात १६०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

Today Vegetables Rate
एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर
author img

By

Published : Mar 1, 2023, 6:40 AM IST

नवी मुंबई: भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे: भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४२०० रुपये ते ४४०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो, ३२०० रुपये ते ३५०० रुपये आहे. लिंबू प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४५०० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, ३३०० रुपये ते ३६०० रुपये आहे. फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते ३१०० रुपये, गवार प्रति १०० किलो प्रमाणे रुपये ६५०० ते ८००० रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये

Today Vegetables Rate
भाज्यांचे दर

फळभाज्याचे दर: कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २५०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे, ६०० रुपये ते ८०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २५०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३००० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३०००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे, २७०० रुपये ते ३००० रुपये.

इतरभाज्याचे दर: टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ११०० रुपये ते १२०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ५५०० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २२०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३३०० रुपये ते ३६०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते २०००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये.

पालेभाज्या दर : कांदापात नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते १६०० रुपये, कांदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १६०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते १००० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १५०० रुपये ते १६०० रुपये मेथी पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ७०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या
३०० रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये १५०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ९०० रुपये.

हेही वाचा: Today Vegetables Rate एपीएमसी मार्केटमध्ये कोहळ्याच्या दरात वाढ इतर भाज्यांचे दर स्थिर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.