ETV Bharat / state

Today Vegetables Rate: महागाईत आणखी भर.. बाजारात भाजीपाला महाग - बाजारात भाज्या महाग

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती १०० किलोप्रमाणे पावट्याच्या दरात १००० रुपयांची वाढ झाली आहे. तोंडलीच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. दोडक्याच्या दरात १३०० रुपयांची वाढ झाली आहे. घेवड्याच्या दरात १२०० रुपयांची वाढ झाली आहे. गवारच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. फरसबीच्या दरात ८०० रुपयांची वाढ झाली आहे. लिंबूच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. भेंडीच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. आज बाजारात भाज्या महाग झालेल्या पाहायला मिळाल्या.

Today Vegetables Rate
एपीएमसी मार्केटमध्ये फळभाज्या
author img

By

Published : Feb 7, 2023, 7:42 AM IST

नवी मुंबई: भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे आहेत. भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४२०० रुपये ते ५२०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो, ३५०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २००० रुपये ते २५०० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, २५०० रुपये ते ३००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १२०० रुपये ते १४०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २२०० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ६००० ते ७०००रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ११०० रुपये ते १२०० रुपये

Today Vegetables Rate
एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर

फळभाज्या दर: कारली प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २५०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ६०० रुपये ते ७०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २५००रुपये रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३५००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ६००० रुपये ते ८००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे, २००० रुपये ते २२०० रुपये,

इतर भाज्यादर: टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे, ९०० रुपये ते १००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये. वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३३०० रुपये ते ३६०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २६००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० रुपये ते ४५००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये.

आज पालेभाज्या दर: कांदापात नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते २००० रुपये, कांदापात पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते १००० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया, १२०० रुपये ते १६०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ९०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ६०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३००रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये २००० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये १००० रुपये.

हेही वाचा: Today Vegetables Rate: एपीएमसी मार्केटमध्ये वांगी व भेंडीच्या दरात वाढ; इतर भाज्यांचे दर स्थिर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.