ETV Bharat / state

राष्ट्रवादीची जाहीरनामा समिती जाहीर, खासदार वंदना चव्हाण यांची अध्यक्षपदी नियुक्ती

सर्वच राजकीय पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आज ३५ जणांची जाहीरनामा समिती जाहीर केली.

खासदार वंदना चव्हाण
author img

By

Published : Jun 16, 2019, 8:00 PM IST

मुंबई - सर्वच राजकीय पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आज ३५ जणांची जाहीरनामा समिती जाहीर केली. या समितीच्या अध्यक्षपदी खासदार वंदना चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज या समितीची घोषणा केली.

'या' सदस्यांचा समितीमध्ये समावेश

माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार राजेश टोपे, अनिल देशमुख, आमदार राणा जगजितसिंह पाटील, माजी खासदार संजीव नाईक, माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार आनंद परांजपे, श्रीमती उषाताई दराडे, आमदार विद्या चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार ख्वाजा बेग, जीवनराव गोरे, आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार जयदेव गायकवाड, सारंग पाटील, सुरेश पाटील, शेखर निकम, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विजय कन्हेकर आदींचा समावेश समितीमध्ये करण्यात आला आहे. याशिवाय विशेष निमंत्रित म्हणून पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, सुधीर भोंगळे, डॉ. मिलिंद आवाड, तर समन्वयक म्हणून प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Intro: राष्ट्रवादीची जाहीरनामा समितीचे सूत्रे खासदार वंदना चव्हाण यांच्या हातीBody: राष्ट्रवादीची जाहीरनामा समितीचे सूत्रे खासदार वंदना चव्हाण यांच्या हाती
(राष्ट्रवादीचे फाईल फुटेज वापरावेत)
मुंबई, ता. १६ :
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची मागील तीन दिवस चाललेल्या आढावा बैठकीनंतर या निवडणुकीसाठी जाहीरनामा समिती आज जाहीर करण्यात आली आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ३५ लोकांची जाहिरनामा समिती जाहीर केली आहे.जाहिरनामा समितीच्या अध्यक्षपदी खासदार वंदना चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असून यासाठीची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मुंबईत केली.
या समितीमध्ये सदस्य म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार राजेश टोपे, अनिल देशमुख, आमदार राणा जगजितसिंह पाटील, माजी खासदार संजीव नाईक, माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार आनंद परांजपे, श्रीमती उषाताई दराडे, आमदार विदया चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार ख्वाजा बेग, जीवनराव गोरे,आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार जयदेव गायकवाड, सारंग पाटील, सुरेश पाटील, शेखर निकम, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे, युवती प्रदेशाध्यक्षा कुमारी सक्षणा सलगर, विजय कन्हेकर आदी. याशिवाय विशेष निमंत्रित म्हणून पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, सुधीर भोंगळे, डॉ. मिलिंद आवाड, तर समन्वयक म्हणून प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.