ETV Bharat / state

Corona Update : दिवसभरात 906 नवे कोरोनाबाधित, 15 रुग्णांचा मृत्यू - आज कोरोना आकडेवारी

राज्यात आज 906 नवीन कोरोना(Today New Corona Cases) रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 28 हजार 744 वर पोहचला आहे. तर आज 15 रुग्णांचा मृत्यू(Corona Patients Death) झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 40 हजार 707 वर पोहचला आहे.

corona file photo
कोरोना फाईल फोटो
author img

By

Published : Nov 19, 2021, 8:39 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या काही दिवसात 1 ते 2 हजाराच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. सोमवारी 686 रुग्ण आढळून आले होते. त्यात बुधवारी वाढ होऊन 1003 रुग्णांची नोंद झाली, गुरुवारी पुन्हा घट होऊन 963 रुग्ण आढळून आले होते. आज शुक्रवारी त्यात किंचित घट होऊन 906 रुग्ण आढळून(Today 906 New Corona Cases) आले आहेत. आज 15 रुग्णांचा मृत्यू(Corona Patients Death) झाला आहे. तर 918 रुग्णांना डिस्चार्ज(Corona Patients Discharged) देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.65 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.

  • 11,704 सक्रिय रुग्ण -

आज राज्यात 906 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 28 हजार 744 वर पोहचला आहे. तर आज 15 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 40 हजार 707 वर पोहचला आहे. आज 918 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 72 हजार 681 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.65 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 44 लाख 89 हजार 471 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.29 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 99 हजार 369 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 11 हजार 704 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

  • रुग्णसंख्येत चढ उतार -

26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 1 ऑक्टोबरला 3105, 4 ऑक्टोबरला 2026, 11 ऑक्टोबरला 1736, 14 ऑक्टोबरला 2384, 15 ऑक्टोबरला 2149, 25 ऑक्टोबरला 889, 1 नोव्हेंबरला 809, 2 नोव्हेंबरला 1078, 3 नोव्हेंबरला 1193, 4 नोव्हेंबरला 1141, 5 नोव्हेंबरला 802, 6 नोव्हेंबरला 661, 7 नोव्हेंबरला 892, 8 नोव्हेंबरला 751, 9 नोव्हेंबरला 982, 10 नोव्हेंबरला 1094, 11 नोव्हेंबरला 997, 12 नोव्हेंबरला 925, 13 नोव्हेंबरला 999, 14 नोव्हेंबरला 956, 15 नोव्हेंबरला 686, 16 नोव्हेंबरला 886, 17 नोव्हेंबरला 1003, 18 नोव्हेंबरला 963, 19 नोव्हेंबरला 906 रुग्ण आढळून आले आहेत.

  • मृत्यू संख्येत चढ उतार -

तर 28 जुलैला 286, 6 ऑक्टोबरला 90, 20 ऑक्टोबरला 21, 21 ऑक्टोबरला 39, 22 ऑक्टोबरला 40, 23 ऑक्टोबरला 33, 24 ऑक्टोबला 18, 25 ऑक्टोबरला 12, 26 ऑक्टोबरला 32, 27 ऑक्टोबरला 38, 28 ऑक्टोबरला 36, 29 ऑक्टोबरला 36, 30 ऑक्टोबरला 26, 31 ऑक्टोबरला 20, 1 नोव्हेंबरला 10, 2 नोव्हेंबरला 48, 3 नोव्हेंबरला 39, 4 नोव्हेंबरला 32, 5 नोव्हेंबरला 17, 6 नोव्हेंबरला 10, 7 नोव्हेंबरला 16, 8 नोव्हेंबरला 15, 9 नोव्हेंबरला 27, 10 नोव्हेंबरला 17, 11 नोव्हेंबरला 28, 12 नोव्हेंबरला 41, 13 नोव्हेंबरला 49, 14 नोव्हेंबरला 18, 15 नोव्हेंबरला 19, 16 नोव्हेंबरला 34, 17 नोव्हेंबरला 32, 18 नोव्हेंबरला 24, 19 नोव्हेंबरला 15 मृत्यूंची नोंद झाली आहे.

  • या विभागात सर्वाधिक रुग्ण -

मुंबई महापालिका - 231
अहमदनगर - 85
पुणे - 76
पुणे पालिका - 76
पिंपरी चिंचवड पालिका - 39

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.