ETV Bharat / state

Corona Update : राज्यात गुरुवारी ७३०२ नवे कोरोनाबाधित; रिकव्हरी रेड ९६.३४ टक्के

राज्यात गुरुवारी ७७६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६०,१६,५०६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३४ टक्के एवढे झाले आहे.

corona
महाराष्ट्र कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 22, 2021, 9:39 PM IST

मुंबई - राज्यात मागील दीड वर्षापासून कोरोनाचा प्रसार आहे. राज्यात आलेली कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे गेले काही दिवस राज्यातील कोरोना रुग्ण आणि मृतांच्या संख्येत चढउतार दिसून येत आहे. रविवारी ९ हजार रुग्ण आढळून आले होते. सोमवारी त्यात घट होऊन ६०१७ रुग्ण आढळून आले होते. बुधवारी ८१५९ रुग्ण आढळून आले होते. तर गुरुवारी राज्यात ७३०२ नवे रुग्ण आढळून आले असून, १२० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेले काही दिवस रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्येत सतत चढउतार दिसून येत आहे.

७७६५ रुग्णांना डिस्चार्ज -

राज्यात गुरुवारी ७७६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६०,१६,५०६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३४ टक्के एवढे झाले आहे. गुरुवारी राज्यात ७३०२ नवीन रुग्णाांचे निदान झाले असून, १२० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३०,९१८ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६२,६४,०५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,४५,०५७ (१३.५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,५१,८७२ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत तर ३,७४३ व्यक्ती संस्थात्म क्वारांटाईन मध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ९४,१६८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

रुग्ण, मृत्यू संख्येत चढउतार -

राज्यात शुक्रवारी कोरोना विषाणूच्या ७७६१, शनिवारी ८१७२, रविवारी ९ हजार, सोमवारी ६०१७, मंगळवारी ६९१०, बुधवारी ८१५९ आज गुरुवारी ७३०२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच सोमवारी मृत्यूच्या संख्येत घट होऊन ६६ मृत्यूची नोंद झाली होती. मंगळवारी त्यात वाढ होऊन १४७ मृत्यूची नोंद झाली, बुधवारी त्यात किंचित वाढ होऊन १६५ रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. आज त्यात घट होऊन १२० मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्युदर २.०९ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -

मुंबई - ३८९
रायगड - २८६
अहमदनगर - ६९०
पुणे - ६१८
पुणे पालिका - ३५६
सोलापूर - ४३१
सातारा - ८४७
कोल्हापूर - ९४७
कोल्हापूर पालिका - २१२
सांगली - ८००
रत्नागिरी - १९३

जुलैमध्ये आतापर्यंतची दैनंदिन रुग्णसंख्या -

22 जुलै - 7302 नवे रुग्ण
21 जुलै - 8159 नवे रुग्ण
20 जुलै - 6910 नवे रुग्ण
19 जुलै - 6017 नवे रुग्ण
18 जुलै - 9000 नवे रुग्ण
17 जुलै - 8172 नवे रुग्ण
16 जुलै - 7761 नवे रुग्ण
15 जुलै - 8010 नवे रुग्ण
14 जुलै - 8602 नवे रुग्ण
13 जुलै - 7243 नवे रुग्ण
12 जुलै - 7603 नवे रुग्ण
11 जुलै - 8535 नवे रुग्ण
10 जुलै - 8296 नवे रुग्ण
9 जुलै - 8992 नवे रुग्ण
7 जुलै - 9558 नवे रुग्ण
5 जुलै - 6740 नवे रुग्ण
4 जुलै - 9336 नवे रुग्ण
3 जुलै - 9489 नवे रुग्ण
2 जुलै - 8753 नवे रुग्ण
1 जुलै - 9195 नवे रुग्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.