ETV Bharat / state

दादरच्या मीनाताई ठाकरे फुल मार्केटजवळील भिंत कोसळली; 3 जखमी - भिंत कोसळली

आज सकाळपासूनच मुंबई आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. याचा परिणाम रेल्वे, रस्ते वाहतुकीवरदेखील झाला आहे.

मुंबई
author img

By

Published : Jun 28, 2019, 5:07 PM IST

मुंबई - दादरच्या मीनाताई ठाकरे फुल मार्केटजवळील भिंत कोसळली आहे. यात तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या भिंतीला लागून असलेल्या झोपडपट्टीत हे लोक रहात होते. जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॅाक्टरांनी दिली.

दादरच्या मीनाताई ठाकरे फुल मार्केटजवळील भिंत कोसळली; 3 जखमी

आज सकाळपासूनच मुंबई आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. याचा परिणाम रेल्वे, रस्ते वाहतुकीवरदेखील झाला आहे.

जखमींची नावे -

1 चंद्रकांत तोडवले
2 विजय नगर
3 चेतन ताठे

Intro:Body:

Flash

दादरच्या मीनाताई ठाकरे फुल मार्केट जवळील भिंत कोसळली

- 3 जण जखमी

- भिंतीला लागून असलेल्या झोडपट्टीत राहत होते हे लोक

- केईएम रुग्णालयात दाखल

- सर्वांची प्रकृती स्थिर

- जखमींची नावे

1 चंद्रकांत तोडवले 35 वर्ष

2 विजय नगर 35 ते 40 वर्ष

3 चेतन ताठे 28

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.