ETV Bharat / state

मुंबईत काँग्रेसकडून तीन उमेदवारांचा अर्ज दाखल

आज उत्तर पश्चिम लोकसभेचे उमेदवार संजय निरुपम, उत्तर मध्यच्या उमेदवार प्रिया दत्त, उत्तर मुंबईच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज उमेदवारी दाखल केले.

संपादित फोटो
author img

By

Published : Apr 8, 2019, 3:29 PM IST

मुंबई - 'राहुल गांधी आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं' च्या घोषणाबाजींनी आज वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला होता. आज उत्तर पश्चिम लोकसभेचे उमेदवार संजय निरुपम, उत्तर मध्यच्या उमेदवार प्रिया दत्त, उत्तर मुंबईच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज उमेदवारी दाखल केले. यावेळी या तिन्ही उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले.

अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना संजय निरुपम

लोकांकडून सहकार्याची अपेक्षा बाळगते, अशी प्रतिक्रिया उत्तर मुंबई लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी अर्ज भरल्यावर व्यक्त केली. मी निवडून आल्यास प्रत्येक नागरिकाला प्रत्यक्ष भेटेल, अशी प्रतिक्रिया संजय निरुपम यांनी अर्ज भरल्यावर व्यक्त केली.

भाजपच्या जाहीरनाम्यावर निरुपम यांना विचारले असता, जेव्हा-जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा भाजपला राम मंदिरची आठवण येते. राम मंदिर व्हावे ही सर्वांची इच्छा आहे, मात्र ते प्रकरण न्यायालयात आहे. न्यायालयाचा निर्णय होऊ द्या, असे निरुपम म्हणाले.

Intro:राहुल गांधी आगे बडो हम तुम्हारे साथ हैं च्या घोषणाबाजींनी आज वांद्रे जिल्हाधिकारी परिसर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दणाणून गेला होता. आज उत्तर पश्चिम लोकसभेचे उमेदवार संजय निरुपम, उत्तर मध्य च्या उमेदवार प्रिया दत्त, उत्तर मुंबईच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज उमेदवारी दाखल केले.

Body:यावेळी या तिन्ही उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले.
लोकांकडून सहकार्याची अपेक्षा बाळगते अशी प्रतिक्रिया उत्तर मुंबई लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी अर्ज भरल्यावर व्यक्त केली.,

Conclusion:माझ्यासारख्या उत्तर कर्मठ उमेदवाराला नागरिकांनी निवडून द्यावे. मी निवडून आल्यावर प्रत्येक नागरिकाला प्रत्यक्ष भेटेल अशी प्रतिक्रिया संजय निरुपम यांनी अर्ज भरल्यावर व्यक्त केली.
भाजपच्या जाहीरनाम्यावर निरुपम यांना विचारले असता, जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा तेव्हा भाजपला राम मंदिरची आठवण येते. राम मंदिर व्हावे ही सर्वांची इच्छा आहे, मात्र ते प्रकरण न्यायालयात आहे, न्यायालयाचा निर्णय होऊ द्या असे निरुपम म्हणाले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.