ETV Bharat / state

यंदा राज्यात भारनियमन नाही, महानिर्मितीचा दावा - मेगावॅट

वाढत्या तापमानाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात विजेची मागणी किंचित वाढली आहे. वीजनिर्मितीसाठी मुबलक कोळसा आणि पाणी उपलब्ध असल्यामुळे यंदा राज्यावर भारनियमनाचे संकट येणार नाही, असा दावा महानिर्मिती कंपनीने केला आहे.

यंदा राज्यात भारनियमन नाही, महानिर्मितीचा दावा
author img

By

Published : May 4, 2019, 4:45 PM IST

मुंबई - वाढत्या तापमानाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात विजेची मागणी किंचित वाढली आहे. वीजनिर्मितीसाठी मुबलक कोळसा आणि पाणी उपलब्ध असल्यामुळे यंदा राज्यावर भारनियमनाचे संकट येणार नाही, असा दावा महानिर्मिती कंपनीने केला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विजेची मागणी कमी असल्याचेही त्यांनी सांगितले.

महावितरणकडे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात १६ हजार मेगावॅटपर्यंत विजेची मागणी होती. मार्चच्या अखेरच्या आठवड्यापासून विजेच्या मागणीत वाढ झाली. राज्यभरात दररोज सुमारे १९ हजार ते १९ हजार ५०० मेगावॅट विजेचा पुरवठा करण्यात येत आहे.

मागील वर्षी मे महिन्यात विजेची मागणी तब्बल २४ हजार मेगावॅटवर गेली होती. त्यावेळीही महावितरणने भारनियमन न करता ग्राहकांना पुरेशी वीज उपलब्ध करून दिली होती. यंदाही महानिर्मिती कंपनीकडे वीजनिर्मितीसाठी पुरेसा कोळसा आणि पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे राज्यात भारनियमन होणार नसल्याचा दावा महावितरणने केला आहे.

Intro:Body:MH_NoLoadshedding4.5.19
राज्यात यंदा भारनियमन नाही 

मुंबई :वाढत्या तापमानाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात विजेची मागणी किंचित वाढली आहे. वीजनिर्मितीसाठी मुबलक कोळसा आणि पाणी उपलब्ध असल्यामुळे यंदा राज्यावर भारनियमनाचे संकट येणार नाही, असा दावा महानिर्मिती कंपनीने केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विजेची मागणी कमी आहे. 

महावितरणकडे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात 16 हजार मेगावॉटपर्यंत विजेची मागणी होती. मार्चच्या अखेरच्या आठवड्यापासून विजेच्या मागणीत वाढ झाली. राज्यभरात दररोज सुमारे 19 हजार ते 19 हजार 500 मेगावॉट विजेचा पुरवठा करण्यात येत आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात विजेची मागणी तब्बल 24 हजार मेगावॉटवर गेली होती. त्या वेळीही महावितरणने भारनियमन न करता ग्राहकांना पुरेशी वीज उपलब्ध करून दिली होती. यंदाही महानिर्मिती कंपनीकडे वीजनिर्मितीसाठी पुरेसा कोळसा आणि पाणी उपलब्ध आहे. यामुळे राज्यात भारनियमन होणार नसल्याचा दावा महावितरणने केला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.