ETV Bharat / state

Sanjay Raut On Fadnavis : 'मग, पोलिसांनी यांना चौकशीसाठी बोलावल्यावर हा तमाशा का ?' संजय राऊत यांचा सवाल - Opposition Leader Devendra Fadnavis

सायबर पोलीस माजी मुख्यमंत्री व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Opposition Leader Devendra Fadnavis) यांना जबाब नोंदवण्यासाठी त्यांच्या 'सागर' या शासकीय निवासस्थानी पोहोचले. यावरून शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी फडणवीसांना लक्ष केलं असून मग हा 'हा तमाशा का ?' (why this spectacle when the police called for questioning) असा सवाल केला आहे.

Sanjay Raut
संजय राऊत
author img

By

Published : Mar 13, 2022, 4:34 PM IST

मुंबई: पोलीस बदली व फोन टॅपिंग प्रकरणातील गोपनीय माहिती उघड केल्याप्रकरणी मुंबई सायबर पोलीसांनी माजी मुख्यमंत्री व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जबाब नोंदवण्यासाठी बीकेसी येथील कार्यालयात बोलावले होते. मात्र, फडणवीसांनी तिकडे जाण्याचा पवित्रा घेतल्यानंतर सायबरचे पोलीसच फडणवीस यांच्या मुंबई येथील 'सागर' या शासकीय निवासस्थानी पोहोचले. यावरून आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना लक्ष केलं असून 'हा तमाशा का ?' असा सवाल केला आहे. राऊत महणले आहे की, "कमाल आहे! काही लोक व काही राजकीय पक्ष स्वता:ला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत? महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनधींनीना राजकीय सुडापोटी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावले व ते हजर झाले. लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत. मग हा तमाशा का?" असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा : HM On Devendra Fadnavis : गोपनीय पत्र बाहेर कसे गेले याची चौकशी सुरु, दंगा करायची गरज नाही : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.