मुंबई - वैद्यकीय प्रवेशासाठी जात व प्रवर्गनिहाय आरक्षण असताना पुन्हा प्रादेशिक आरक्षणाची ७०:३० कोटा पध्दत रद्द करण्याचा निर्णय घेण्यता आला. मराठवाडा व विदर्भातील वैद्यकीय प्रवेशासाठी धडपडणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय थांबविण्यासाठी राज्यातील एमबीबीएससह वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील ७०:३० कोटा पद्धत राज्य सरकारकडून रद्द करण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज विधानसभेत केली.
वैद्यकीय प्रवेशातील ७०:३० कोटा अखेर रद्द; मंत्री अमित देशमुख यांची विधानसभेत घोषणा - medical quota canceled
मराठवाड्यात केवळ ६ तर विदर्भात ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत; अशा परिस्थितीत ७०:३० कोटा निर्माण करून प्रादेशिक आरक्षण लागू झाल्याने याचा फटका वैद्यकीय शिक्षणास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विशेषकरून मराठवाडा व विदर्भातील विद्यार्थ्यांना बसत होता.
अमित देशमुख
मुंबई - वैद्यकीय प्रवेशासाठी जात व प्रवर्गनिहाय आरक्षण असताना पुन्हा प्रादेशिक आरक्षणाची ७०:३० कोटा पध्दत रद्द करण्याचा निर्णय घेण्यता आला. मराठवाडा व विदर्भातील वैद्यकीय प्रवेशासाठी धडपडणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय थांबविण्यासाठी राज्यातील एमबीबीएससह वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील ७०:३० कोटा पद्धत राज्य सरकारकडून रद्द करण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज विधानसभेत केली.
Last Updated : Sep 8, 2020, 1:01 PM IST