ETV Bharat / state

कॅन्सरग्रस्तांसाठी 'म्हाडा’च्या १०० घरांच्या चाव्याशरद पवारांच्या हस्ते टाटा रुग्णालयाला

कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी 'म्हाडा’च्या १०० घरांच्या चाव्या सुपूर्द करण्याचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते आज येथे पार पडला. महाविकास आघाडी सरकार व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हा उपक्रम हाती घेतला असून याचा शुभारंभ आज येथे पार पडला. यावेळी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बडवे यांच्याकडे या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.

Housing Minister Jitendra Awhad
म्हाडा’च्या १०० घरांच्या चाव्यांचे वाटप
author img

By

Published : May 16, 2021, 1:43 PM IST

मुंबई - कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी 'म्हाडा’च्या १०० घरांच्या चाव्या टाटा रुग्णालयाला सुपूर्द करण्याचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते आज येथे पार पडला.

महाविकास आघाडी सरकार व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हा उपक्रम हाती घेतला असून याचा शुभारंभ आज येथे पार पडला. यावेळी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बडवे यांच्याकडे या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी स्वत:ची घरे मिळावीत यासाठी हा उपक्रम हाती घेतला असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले.

यावेळी टाटा हॉस्पिटलचे डॉ. बडवे, डॉ. श्रीखंडे, गृहनिर्माणचे सचिव श्रीनिवासन, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डिगीकर यांच्यासह आदी उपस्थित होते.

हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष: देशात रेल्वे हद्दीतील घडलेल्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.