ETV Bharat / state

Paradise Building Fire : बोरिवली पश्चिम परिसरातील पॅरेडाइज् इमारतीच्या बाराव्या मजल्यावर आग - Paradise buildings in Chikuwadi area

बोरिवली पश्चिम चिकूवाडी परिसरातील पॅरेडाइज् इमारतीच्या बाराव्या मजल्यावर ( Fire in Paradise building ) शुक्रवारी आग लागली. या इमारतींमधील लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.

पॅरेडाइज् इमारत
पॅरेडाइज् इमारत
author img

By

Published : Feb 18, 2022, 2:12 PM IST

Updated : Feb 18, 2022, 3:05 PM IST

मुंबई : बोरिवली पश्चिम चिकूवाडी परिसरातील पॅरेडाइज् इमारतीच्या ( Fire in Paradise building ) बाराव्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग शुक्रवारी लागली आहे. या इमारतींमधील लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. त्याचबरोबर ही आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाकडून प्रयत्न सुरू आहेत. ही २४ मजली पॅरेडाइज् इमारत ( 24 Floor paradise building ) असून काही लोक अडकले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

बोरिवली पश्चिम परिसरातील पॅरेडाइज् इमारतीच्या बाराव्या मजल्यावर आग

Last Updated : Feb 18, 2022, 3:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.