ETV Bharat / state

पावसाळ्याच्या तोंडावरही पालिका बांधेना पवईतील नाल्यावरील पूल; रहिवासी त्रस्त - पालिका

पवई येथील जयभीमनगर व मोरार्जीनगरला जोडणारा नाल्यावरील हा पूल 1994 च्या सुमारास स्थानिक नागरिकांनी आपली गैरसोय दूर व्हावी यासाठी दगड गोट्यांचा भराव नाल्यात टाकून तयार केला होता. त्यावरून ते मार्गक्रमण करत होते.

पवईतील नाल्यावरील पूल पावसाळ्याच्या तोंडावरही पालिका बांधेना
author img

By

Published : Jun 6, 2019, 9:13 AM IST

Updated : Jun 6, 2019, 9:22 AM IST

मुंबई - पवई येथील जयभीमनगर नाल्यावरील पूल पालिकेने काही दिवसांपूर्वी पाडला होता. त्यानंतर पर्यायी व्यवस्था न दिल्याने येथील रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाळा तोंडावर आल्याने स्थानिक रहिवाश्यांनी पूल तोडलेल्या जागेवर दगड गोटे टाकून नाल्यातून मार्ग बनवला आहे. त्यामुळे महिला, लहान मुले जीव मुठीत धरून नाल्यातून जात आहेत. त्यामुळे या पुलाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी स्थानिकानी केली आहे.

पवईतील नाल्यावरील पूल पावसाळ्याच्या तोंडावरही पालिका बांधेना; रहिवाशी त्रस्त

पवई येथील जयभीमनगर व मोरार्जीनगरला जोडणारा नाल्यावरील हा पूल 1994 च्या सुमारास स्थानिक नागरिकांनी आपली गैरसोय दूर व्हावी यासाठी दगड गोट्यांचा भराव नाल्यात टाकून तयार केला होता. त्यावरून ते मार्गक्रमण करत होते. त्यानंतर महानगरपालिकेच्या पूल व बांधकाम विभागाने हा पूल पक्का तयार करून उभारला आणि रहदारीसाठी खुला केला होता.

हा पूल 14 मे ला महापालिकेने पूर्णपणे काढून टाकला आहे. अद्याप याठिकाणी नवीन पुलाचे काम सूरू झाले नसल्याचे स्थानिक रहिवासी पवन पाल यांनी सांगितले. या कामाची निविदा निघाल्याची पालिका माहिती देते मग कामाचे काय झाले अजून माहिती नाही. त्यामुळे आम्ही आमच्या त्रासाला पाहून कच्चा प्रकारे भराव टाकून ये जा करण्यासाठी मार्ग तयार केल्याचे येथील स्थानिक सांगतात.

रोज 4 हजार पेक्षा अधिक रहिवासी या पुलाचा उपयोग करत होते. पूल तोडल्यामुळे आम्हाला तब्बल दीड किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत आहे. तसेच शौचालय घराच्या विरुद्ध दिशेला असल्यामुळे आम्हाला दीड किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत असल्याचे स्थानिक रहिवासी रवी वाकुडे यांनी सांगितले. तसेच या पुलाचे काम लवकर सुरू करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

Intro:पवईत नाल्यावरील पूल पावसाळ्याच्या तोंडावर ही पालिका बांधत नसल्याने रहिवाशी त्रस्त.

पवई येथील जयभीम नगर च्या नाल्यावरील पूल पालिकेने काही दिवसांपूर्वी पाडला व पर्यायी व्यवस्था न दिल्याने रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.पावसाळा तोंडावर आल्याने स्थानीक रहिवाश्यानी पूल तोडलेल्या जागेवर दगड गोटे टाकून नाल्यातून मार्ग बनवला आहे.त्यामुळे येथून महिला लहान मुले जीव मुठीत धरून नाल्यातून जात आहेतBody:पवईत नाल्यावरील पूल पावसाळ्याच्या तोंडावर ही पालिका बांधत नसल्याने रहिवाशी त्रस्त.

पवई येथील जयभीम नगर च्या नाल्यावरील पूल पालिकेने काही दिवसांपूर्वी पाडला व पर्यायी व्यवस्था न दिल्याने रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.पावसाळा तोंडावर आल्याने स्थानीक रहिवाश्यानी पूल तोडलेल्या जागेवर दगड गोटे टाकून नाल्यातून मार्ग बनवला आहे.त्यामुळे येथून महिला लहान मुले जीव मुठीत धरून नाल्यातून जात आहेत.

पवई येथील जय भीम नगर व मोरार्जी नगर ला जोडणारा नाल्यावरील हा पूल 1994 च्या सुमारास स्थानिक नागरिकांनी आपली गैरसोय दूर व्हावी यासाठी काही दगड गोटे नाल्यात भराव टाकून तयार केला त्यावरून ते मार्गक्रमण करत होते. त्यानंतर हा पूल पक्का बनवन्यासाठी महानगरपालिकेच्या पूल व बांधकाम विभागाने हा पूल पक्का तयार करून उभारला आणि रहदारीसाठी खुला केला होता.

हा पूल 14 मे रोजी महापालिकेने पूर्णपणे काढून टाकला .अद्याप या नव्या बांधकामाचा या जागी पत्ता नाही .असे स्थानिक रहिवाशी पवन पाल म्हणाले.या कामाची निविदा ही निघाल्याची आम्हाला स्थानिक म्हणून पालिका माहिती देते मग कामाचे काय झाले अजून माहिती नाही. त्यामुळे आम्ही आमच्या त्रासाला पाहून कच्चा प्रकारे भराव टाकून ये जा करण्यासाठी मार्ग निर्माण करीत आहोत. यामुळे आम्हाला मार्केट ला जाण्यासाठी आता 1 मिनिट वेळ लागत आहे.

या पुलावरून दररोज 4 हजार पेक्षा अधिक रहिवासी या पुलाचा उपयोग करीत होते.पूल तोडल्यामुळे आम्हाला तब्बल दीड किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत आहे. हा पूल तोडते वेळेस महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपात काही येथे आणून बसवले पण त्या शौचालयची अवस्था अशी आहे की त्यात महिला जाऊ शकते ना पुरुष आम्ही राहायला नाल्याच्या विरुद्ध दिशेला आणि शौचालय विरुद्ध दिशेला त्यामुळे दीड किलोमीटरचा वळसा घेऊन शौचालय साठी जावे लागत आहे. म्हणून पर्यायी व्यवस्था करण्यासाठी आम्ही दगड गोटे टाकून कमीतकमी शौचालयची व्यवस्था होईल यासाठी हा भराव टाकून मार्ग तयार करत आहोत आम्ही मागणी करीत आहोत की, हा तात्काळ उभारण्यात यावा अन्यथा आम्हाला आंदोलन केल्या शिवाय पर्याय नाही.असे रहिवाशी रवी वाकुडे म्हणाले. Conclusion:
Last Updated : Jun 6, 2019, 9:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.