ETV Bharat / state

मुंबई: टाटा सामाजिक विज्ञान केंद्राचे नागरिकत्व संशोधन विधेयकाच्या विरोधात ठिय्या आंदोलन - CAB bill news mumbai

केंद्र सरकारने नागरिकत्व संशोधन विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहातून मंजूर करून घेतले. त्यांनतर राष्ट्रपतीच्या सहीने त्याचे कायद्यात रूपांतर झाले. मात्र, काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांनी या कायद्याला विरोध केला आहे. त्यासाठी देशभरात विविध प्रदर्शने केली जात आहेत.

tata-social-science-collage-protest-against-cab-in-mumbai
टाटा सामाजिक विज्ञान केंद्राचे नागरिकत्व संशोधन विधेयकाच्या विरोधात ठिय्या आंदोलन
author img

By

Published : Dec 16, 2019, 5:12 PM IST

मुंबई- नागरिकत्व संशोधन विधेयकाच्या विरोधात टाटा सामाजिक विज्ञान केंद्र देवनार येथील विद्यार्थ्यांनी देवनार ते चेंबूर आंबेडकर गार्डन असा मोर्चा काढला. त्यानंतर मोर्चेकरी विद्यार्थ्यांनी आंबेडकर गार्डन जवळ ठिय्या मांडत आंदोलन केले.

टाटा सामाजिक विज्ञान केंद्राचे नागरिकत्व संशोधन विधेयकाच्या विरोधात ठिय्या आंदोलन

हेही वाचा- मैत्रिणीने बोलावले असल्याचा बहाणा करत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

केंद्र सरकारने नागरिकत्व संशोधन विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहातून मंजूर करून घेतले. त्यांनतर राष्ट्रपतीच्या सहीने त्याचे कायद्यात रूपांतर झाले. मात्र, काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांनी या कायद्याला विरोध केला आहे. त्यासाठी देशभरात विविध प्रदर्शने केली जात आहेत. दरम्यान, काल दिल्लीत जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी निषेध मोर्चा काढला होता. त्याला हिंसक वळण आले. पोलिसांनी बळाचा वापर केला. यात काही विद्यार्थी जखमी झाले. याच्या निषेधार्थ देवनार येथील टाटा सामाजिक संस्थेतील विद्यार्थ्यांनी देवनार ते चेंबूर आंबेडकर पुतळा, असा मोर्चा काढला. त्यानंतर मोर्चेकरी चेंबूरच्या आंबेडकर पुतळ्याजवळ आल्यानंतर त्यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

Intro:टाटा सामाजिक विज्ञान केंद्राच्या विद्यार्थ्यांनी कॅब बिलाच्या विरोधात आंबेडकर गार्डन चेंबूर येथे ठिय्या मांडत आंदोलन

नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात टाटा सामाजिक विज्ञान केंद्र देवनार येथील विद्यार्थ्यांचा देवनार ते चेंबूर आंबेडकर गार्डन असा मोर्चा निघाला आणि यानंतर मोर्चेकरी विद्यार्थ्यांनी आंबेडकर गार्डन जवळ ठिय्या मांडत आंदोलन केलेBody:टाटा सामाजिक विज्ञान केंद्राच्या विद्यार्थ्यांनी कॅब बिलाच्या विरोधात आंबेडकर गार्डन चेंबूर येथे ठिय्या मांडत आंदोलन

नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात टाटा सामाजिक विज्ञान केंद्र देवनार येथील विद्यार्थ्यांचा देवनार ते चेंबूर आंबेडकर गार्डन असा मोर्चा निघाला आणि यानंतर मोर्चेकरी विद्यार्थ्यांनी आंबेडकर गार्डन जवळ ठिय्या मांडत आंदोलन केले

केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर केला असून त्या विरोधात काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांनी या कायद्याच्या विरोधात प्रदर्शन करीत आवाज उठवला असून .काल दिल्लीत जामिया युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांनी निषेध मोर्च्या काढला होता त्याला हिंसक वळण लागले होते.यादरम्यान काही बसेस आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केल्या यात काही विद्यार्थी जखमी झाले होते याच्या निषेधार्थ मुंबईतल्या देवनार येथील टाटा सामाजिक संस्थातील विद्यार्थ्यानी देवनार ते चेंबूर आंबेडकर पुतळा असा मोठ्या मोर्च्या काढला होता यात.शेकडो च्या संख्येत विद्यार्थी सामील झाले होते.हे मोर्चेकरी चेंबूरच्या आंबेडकर पुतळ्याजवळ आल्यानंतर पुतळ्यासमोर ठिय्या मांडून बसले यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.