ETV Bharat / state

देशाचे पहिले विदेश भवन मुंबईत उभारण्याचे श्रेय स्वराज यांच्याकडे

देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे निधन झाल्यानंतर संपुर्ण भारतातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांची कामगिरी सर्वश्रूत होती. मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील २०१७ साली देशातील पहिले विदेश भवन उभारण्याचे श्रेय स्वराज यांच्याकडे जाते.सुषमा स्वराज यांच्या कालखंडात ८० हजार भारतीय नागरिकांची संकटातून सुटका या विदेश भवनामार्फत करण्यात आली.

सुषमा स्वराज विदेश भवनाचे उद्घाटन करताना
author img

By

Published : Aug 7, 2019, 9:01 AM IST

मुंबई - देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे निधन झाल्यानंतर संपुर्ण भारतातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांची कामगिरी सर्वश्रूत होती. देशाची आर्थिक राजधानी मुंबईसाठी दिलेले योगदानही कुणी विसरणार नाही. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील २०१७ साली देशातील पहिले विदेश भवन उभारण्याचे श्रेय स्वराज यांच्याकडे जाते. विदेशात गेलेल्या लोकांना काही अडचणी आल्या तर त्यांचे निरसन येथून केले जाते.

देशाचे पहिले विदेश भवन मुंबईत उभारण्याचे श्रेय स्वराज यांच्याकडे

मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स बीकेसी येथे एकाच छताखाली सर्व क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय आणि संबंधित विभागांना एकत्र करून देशाचे पहिले विदेश भवन कार्यान्वित करण्याचे काम माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी केले. देशातील पहिले विदेश भवन मुंबईत असल्याने मुंबईला अधिक महत्त्व प्राप्त झाले. मुंबईसाठी सुषमा स्वराज कायम आठवणीत राहतील अशी ही बाब.

देशाच्या विदेशी कार्यक्षमतेत सुधारणा करणे, विविध सेवांचे वितरण आणि नियंत्रण करणे. तसेच परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित चार प्रकारची कार्यालय सुरू करण्यात सुषमा स्वराज यांचे योगदान होते. त्यामध्ये पासपोर्ट ऑफिस, स्थलांतरितांच्या प्रश्नांचे निरसन करण्यासाठी प्रोटेक्टर ऑफ इम्मिग्रेशन परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव कार्यालय, आयसीसीआरचे सांस्कृतीक ऑफिस या भवनात कार्यरत करण्यात आले. यामुळे राज्यातील नागरिकांना परराष्ट्र मंत्रालयाशी किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणत्याही समस्या असल्यास त्यांचे त्वरित सोडवणे सोपे झाले.

सुषमा स्वराज यांच्या कालखंडात ८० हजार भारतीय नागरिकांची संकटातून सुटका या विदेश भवनामार्फत करण्यात आली. फक्त भारतीयच नव्हे तर ६७ देशांच्या नागरिकांचे प्राण भारत सरकारने वाचवले. मुंबईतील विदेश भवन हे सुषमा स्वराज यांनी मुंबईकरांसाठी दिलेली एक चांगली आठवण आहे. सुषमा स्वराज यांनी आपल्या कार्यकाळात अनेक विदेशात अडकलेल्या भारतियांना तसेच शिक्षण, रोजगार या क्षेत्रात विदेशात काही अडचणी आल्या तर त्याचे निरसन केले.

Intro:पहा सुषमा स्वराज यांची मुंबईत काय केले : सुषमा स्वराजयांनी देशाचे मुंबईला केंद्र स्थान मानत, विदेश भवन मुंबईत उभारले होते.

सुषमा स्वराज यांनी मुंबईसाठी एक मोठे योगदान दिलेले आहे ते म्हणजे मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील देशातील पहिले विदेश भवन होय.विदेशात गेलेल्या लोकांना परदेशात काही अडचणी येतात त्यांचे निरासरण या ठिकाणाहूनच केले जाते.2017 साली हे भवन उभारण्यात आले.

मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स बीकेसी येथे एकाच छताखाली सर्व क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय आणि संबंधित विभागांना एकत्र करून देशाचे पहिले विदेश भवन कार्यान्वित करण्याचे काम केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी केले .मुंबई अधिक सुंदर आहे त्यामध्ये देशातील पहिले विदेश भवन मुंबईत असल्याने मुंबईला अधिक महत्त्व प्राप्त झाले .त्यामुळे मुंबईसाठी सुषमा स्वराज ह्या कायम आठवणीत राहतील.

हे पहिले देशाचे विदेश भवन मुंबईत झाल्याने पुढील कार्य मुंबई होऊ लागले. देशातील 90 अधिकार पीओ आणि पीओएस भाड्याने घेतलेल्या कार्यालयांमधून या ठिकाणी काम करतात. विविध राज्यांच्या राजधान्या मध्ये समान विदेश भवनात एकत्रित करून त्यांना एकत्रीकरण करणे हे काम केले जाते.

तसेचआपल्या देशातील विदेशी कार्यक्षमतेत सुधारणा करणे हे येथूनच होते विविध सेवांचे वितरण वाढवणे यावर नियंत्रण या भवनातून होते.

या भावनामध्ये परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित चार प्रकारची कार्यालय सुरू करण्यात सुषमा स्वराज यांचे योगदान होते. त्यामध्ये पासपोर्ट ऑफिस स्थलांतरितांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी, प्रोटेक्टर ऑफ इम्मिग्रेशन परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव कार्यालय ,आय सी सी आर चे कल्चरल ऑफिस या विदेश भावनाथ कार्यरत करण्यात आले आहेत .यामुळे राज्यातील नागरिकांना परराष्ट्र मंत्रालयाशी किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणत्याही समस्या असल्यास त्यांचे त्वरित या ठिकाणी निराकरण करणे सोपे झाले.

सुषमा स्वराज यांच्या कालखंडात 80 हजार भारतीय नागरिकांची संकटातून सुटका या विदेश भवन मार्फत करण्यात आली. फक्त भारतीयच नव्हे तर 67 देशांच्या नागरिकांचे प्राण भारत सरकारने वाचवले आहेत .हे सुषमा स्वराज यांच्या नेतृत्वाखाली उभारलेले विदेश भवन देशभरातील कोणत्याही लोकांचे प्रश्न मुंबई या ठिकाणाहून सोडवते .त्यामुळे भारताला आपल्या संकटात अडकलेल्या नागरिकांची कसली काळजी नाही कारण सुषमा स्वराज यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत देशातील पहिले विदेश भवन उत्तम प्रकारे कार्यरीत आहे .

पहिले विदेश भवन कार्यालय एकाच छताखाली करण्याचे सुषमा स्वराज यांचे पुढील उद्दिष्ट होते ते म्हणजे बीकेसी मधील कला कार्यालय, पायलट प्रोजेक्ट केंद्र सरकारच्या धोरणाचा एक भाग असून, त्याद्वारे एका छताखाली विदेश मंत्रालयाच्या विदेश कार्यालयाने एकत्र आणून राज्यांशी चांगल्या प्रकारे काम केले जाईल .आणि मुंबई देशाचे केंद्रस्थान असल्यामुळे या ठिकाणी हे कार्यान्वयीत झाल्यामुळे लोकांना त्याचा फायदा होईल . कारण अधिकाधिक भारतीय शिक्षण ,रोजगार ,व्यवसाय आणि पर्यटनासाठी परदेशात जाण्यासाठी देशातील मुंबई या केंद्र स्थानात येतात त्यामुळे हा निर्णय सुषमा स्वराज यांनी घेतला होता.

यामुळेच मुंबईतील विदेश भवन हे सुषमा स्वराज यांनी मुंबईकरांसाठी दिलेली एक चांगली आठवण आहे. सुषमा स्वराज यांनी आपल्या कार्यकाळात अनेक विदेशात अडकलेल्या भारतीयांना तसेच शिक्षण रोजगार या क्षेत्रात विदेशात काही अडचणी आल्या तर त्याचे निरासरण केले त्यामुळेच त्या नेहमी सर्वांच्या आठवणीत राहतील.

Body:विडिओ पॅकेज व्हाट्सएप केले आहे.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.