ETV Bharat / state

'महाराष्ट्र सरकारची 'स्थगिती सरकार' म्हणून गिनीज बुकमध्ये नोंद होईल' - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईत महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीस माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व अन्य नेते उपस्थित होते.

Sudhir Mungantiwar
सुधीर मुनगंटीवार
author img

By

Published : Dec 11, 2019, 4:31 AM IST

Updated : Dec 11, 2019, 5:48 AM IST

मुंबई - स्थगिती सरकारविरोधात भूमिका घेण्याचा निर्णय, भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. महाविकास आघाडीचे सरकार विकासकामांना स्थगिती देण्यामध्ये पराक्रम करत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारची 'स्थगिती सरकार' म्हणून गिनीज बुकमध्ये नोंद होईल, असा ठाकरे सरकारला टोला भाजप नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

मुंबईत महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीस माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व अन्य नेते उपस्थित होते. तर या बैठकीला पंकजा मुंडे या उपस्थित नव्हत्या. यावर पंकजा मुंडे या प्रदेशाध्यक्षांच्या परवानगीने बैठकीला उपस्थित नव्हत्या, असे स्पष्टीकरण मुनगंटीवार यांनी दिले आहे.

  • Maharashtra Bharatiya Janata Party's core committee meeting held in Mumbai. Former Chief Minister Devendra Fadnavis, party's state president Chandrakant Patil & other leaders attended the meet. pic.twitter.com/AxpOp55bO5

    — ANI (@ANI) December 10, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पुढे बोलताना मुनगंटीवार म्हणाले, विरोधीपक्ष म्हणून राज्याच्या हितासाठी, राज्याच्या विकासासाठी भविष्यातील नियोजन आजच्या बैठकीत करण्यात आले आहे. विरोधी पक्ष म्हणून जनहितासाठी पूर्ण शक्तीने काम करण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले आहे.

तर एकनाथ खडसे नाराज आहेत का? असा प्रश्न विचारला असता, आम्ही आजच्या बैठकीत एकनाथ खडसे यांच्याशी चर्चा करण्याचे ठरविले आहे. त्यांच्या समस्या सोडवल्या जातील. खडसेंनी काही पुरावे सादर केले आहेत. त्यानुसार ज्या भाजप कार्यकर्त्यांनी निवडणुकीत पक्षाविरोधात काम केले. त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

  • Sudhir Mungantiwar, BJP: We decided in today's meeting to hold discussions with Eknath Khadse ji, his concerns will be addressed. Khadse ji submitted some evidence (alleging BJP workers worked against the party in elections), whoever has worked against the party will be expelled. https://t.co/XQXuND4nQr pic.twitter.com/rsX1DlXZgE

Intro:Body:

11

Conclusion:
Last Updated : Dec 11, 2019, 5:48 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.