ETV Bharat / state

प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबतच्या नवीन मार्गदर्शक सूचनांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चर्चा - कृषीमंत्री दादा भुसे

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत लाभ देण्याचे निकष, विमा संरक्षण रक्कम, विमा दर, उंबरठा उत्पादन, जोखीमस्तर निश्चित करणे, पीक कापणी प्रयोगाचे नियोजन आदीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सादरीकरण केले. वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, सचिव राजीव मित्तल, भारतीय कृषी बॅंकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Cabinet sub-committee meeting  state cabinet sub-committee meeting  PM crop insurance scheme  guidelines on PM crop insurance scheme  प्रधानमंत्री पीक विमा योजना  कृषीमंत्री दादा भुसे  प्रधानमंत्री पीक विमा योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबतच्या नविन मार्गदर्शक सूचनांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चर्चा
author img

By

Published : Apr 21, 2020, 7:23 PM IST

मुंबई - प्रधानमंत्री पीक विमा योजनेची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कृषीमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीची आज मंत्रालयात बैठक झाली. यामध्ये संबंधित योजनेबाबत केंद्र शासनाने नव्याने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांबाबत चर्चा करण्यात आली.

बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम उपस्थित होते. यावेळी मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, कृषी आयुक्त सुहास दिवसे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. योजनेंतर्गत लाभ देण्याचे निकष, विमा संरक्षण रक्कम, विमा दर, उंबरठा उत्पादन, जोखीमस्तर निश्चित करणे, पीक कापणी प्रयोगाचे नियोजन आदीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सादरीकरण केले. वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, सचिव राजीव मित्तल, भारतीय कृषी बॅंकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.