ETV Bharat / state

उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यास शिवसैनिकांची मारहाण

मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपाहार्य पोस्ट लिहिणाऱ्याला शिवसैनिकांनी बेदम मारहाण केली आहे. हिरामणी तिवारी (वडाळा) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शिवसैनिकांनी त्याला मारहाण करत त्याचे मुंडन करुन त्याला धमकीही दिली आहे.

shivsena workers beat man for post against uddhav thackeray
मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे
author img

By

Published : Dec 23, 2019, 4:25 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्याला शिवसैनिकांनी बेदम मारहाण केली आहे. हिरामणी तिवारी (वडाळा) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शिवसैनिकांनी त्याला मारहाण करत त्याचे मुंडन करुन त्याला धमकीही दिली आहे.

हिरामणी तिवारी याने फेसबुकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट केली होती. त्याने आपल्या पोस्टमध्ये उद्धव ठाकरे यांनी जामियाच्या घटनेची जालियावाला बागशी केलेल्या तुलनेचा फेसबुकवर विरोध केला होता. याप्रकरणी वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:ब्रेक

वडाळा मध्ये राहणाऱ्या हीरामणि तिवारी ला फेसबूकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपहार्य पोस्ट लिहिल्या बाबत शिवसैनिकानी केली मारहाण.....

सर्वासमोर हिरामणीचे टक्कल करून दिली धमकी....

हीरामणीने फेसबूकवर केली होती उद्धव ठाकरेवर टिका...

उद्धव ठाकरे यांनी जामियाच्या घटनेची जालियावाला बाग़ शी केलेल्या तुलनेचा केला होता फेसबूकवर विरोध...

वडाळा टी टी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल...

वडाला ट्रक टर्मिनस पॉलिसनी दिली आहे दोन्ही पक्षाला 149 ची नोटिस

बातमी काही वेळात पाठवत आहेBody:|Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.