ETV Bharat / state

कामगारांच्या देशव्यापी संपाला शिवसेनेचा पाठिंबा

येत्या 8 मार्चला होणाऱ्या औद्योगिक देशव्यापी संपाला शिवसेना प्रणित कामगार संघटनेनेही पाठिंबा दर्शवला आहे. या संपात शिवसेना कामगार संघटना रस्त्यावर उतरणार असून विशेषतः विमानसेवा बंद पाडणार असल्याचा इशारा या संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे

संजय राऊत
संजय राऊत
author img

By

Published : Jan 4, 2020, 2:24 PM IST

मुंबई - कष्टकऱ्यांबाबत केंद्र सरकार जी धोरणे राबवत आहे त्या विरोधात आम्ही सरकारमध्ये राहून विरोध केला. आता देखील देशव्यापी संपामध्ये शिवसेना सहभागी होणार असल्याचे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

येत्या 8 मार्चला होणाऱ्या औद्योगिक देशव्यापी संपाला शिवसेना प्रणित कामगार संघटनेनेही पाठिंबा दर्शवला आहे. या संपात शिवसेना कामगार संघटना रस्त्यावर उतरणार असून विशेषतः विमानसेवा बंद पाडणार असल्याचा इशारा या संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.

हेही वाचा - 'नवीन खाती निर्माण करणार, सोमवारपर्यंत खातेवाटप'

राज्यात अनेकदा कामगारांची आंदोलने झाली. 2014 च्या अगोदर भाजप देखील याच मागण्या करत होते. त्यावेळी याच मागण्या घेऊन भाजप पक्ष रस्त्यावर उतरला होता. आत्ता केंद्रात भाजपचे सरकार आहे. तरीही या मागण्या आणि कर्मचाऱ्यांचा भाजपला विसर पडला. त्यामुळे या संपात सहभागी होणे गरजेचे असल्याचे संजय राऊत म्हणाले.

Intro:
मुंबई - येत्या 8 मार्च रोजी होणाऱ्या औद्योगिक देशव्यापी संपाला कामगार संघटना संयुक्त कृती समितीसोबत शिवसेना प्रणित कामगार संघटनेनेही पाठींबा दर्शवला आहे. या संपात शिवसेना कामगार संघटना रस्त्यावर उतरणार असून विशेषतः विमानसेवा बंद पाडणार असल्याचा इशारा यावेळी शिवसेना कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
Body:कष्टकऱ्यांबाबत सरकार जी धोरण करतय त्याविरोधात आम्ही सरकारमध्ये राहून मोठा विरोध केला आता रस्त्यावर उतरलो आहोत.
देशव्यापी बंद मध्ये शिवसेने देखील सहभागी होणार असल्याचे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा सरकार आहे. महाराष्ट्रात कामगारांच्या आंदोलनाची अनेकदा ठिणगी पडली. 2014 च्या आधी भाजप पण याच मागण्या करत होती. त्यावेळी याच मागण्यांना घेऊन भाजप रस्त्यावर उतरली होती. पण आता केंद्रात सरकार भाजपचे आहे, पण या मागण्या आणि कर्मचाऱ्यांचा भाजपला विसर पडला आहे. या राजकारण्यांना धक्का देण्यासाठी ताकदीने मजबुतीने या संपात सहभागी होणे गरजेचे असल्याचे राऊत म्हणाले.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.