ETV Bharat / state

शिवसेनेच्या सर्व आमदारांना हॉटेल ललितमधून लेमन ट्री हॉटेलमध्ये हलवणार - MahaPoliticalTwist

आतापर्यंत अनेक बैठका अनेक खलबतं या ललित हॉटेलमध्ये झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युवा सेना नेते आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या अनेक बड्या नेत्यांनी या हॉटेलला अनेकदा भेटी दिल्या. मात्र, आता आमदारांना लेमन ट्री या हॅाटेलमध्ये हलवण्यात येणार आहे.

शिवसेनेच्या सर्व आमदारांना हॉटेल ललितमधून लेमन ट्री हॉटेलमध्ये हलवणार
author img

By

Published : Nov 25, 2019, 11:37 AM IST

मुंबई- येथील विमानतळाजवळील 'द ललित' या हॉटेलमधून आज शिवसेनेच्या सर्व आमदारांना हलवण्यात येणार आहे. त्यांचा मुक्काम लेमन ट्री नावाच्या हॉटेलमध्ये असणार आहे.

शिवसेनेच्या सर्व आमदारांना हॉटेल ललितमधून लेमन ट्री हॉटेलमध्ये हलवणार

हेही वाचा- अजित पवार दिशाभूल करत आहेत; भाजपसोबत आघाडीचा प्रश्नच नाही, शरद पवारांचा पलटवार

आतापर्यंत अनेक बैठका, अनेक खलबतं या ललित हॉटेलमध्ये झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना नेते आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या अनेक बड्या नेत्यांनी या हॉटेलला अनेकदा भेटी दिल्या. आमदारांची विचारपूस केली. या संपूर्ण हॉटेलच्या परिसराला मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचाही खडा पहारा या हॉटेलला आहे. आता यात सुरक्षाव्यवस्थेत शिवसेनेच्या सर्व आमदारांना दुसऱ्या हॉटेलमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

Intro:शिवसेनेच्या सर्व आमदारांना हॉटेल ललित मधून लेमन ट्री हॉटेल मध्ये हलवणारBody:मुंबई एअरपोर्ट जवळील द ललित या हॉटेल मधून आज शिवसेनेच्या सर्व आमदारांना हलवण्यात येणार असून त्यांचा मुक्काम लेमन ट्री नावाच्या हॉटेलमध्ये असणार आहे आतापर्यंत अनेक बैठका अनेक खलबतं या ललित हॉटेल मध्ये झाली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युवा सेना नेते आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे ते आणि शिवसेनेच्या अनेक बड्या नेत्यांनी या हॉटेलला अनेकदा भेटी दिल्या आणि आमदारांची विचारपूस केली या संपूर्ण हॉटेलच्या परिसराला मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा निखिल खडा पहारा या हॉटेलला आहे आता यात सुरक्षाव्यवस्थेत शिवसेनेच्या सर्व आमदारांना दुसऱ्या हॉटेलमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे
Walkthrough मनोज देवकरConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.