ETV Bharat / state

शिवसेनेचे आमदार महिन्याचा वेतन पूरग्रस्तांना देणार - Shiv Sena MLA

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे सर्व आमदार आणि मंत्र्यांनी आपले एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी शिवसेना मदतनिधीला देण्याचा निर्णय घेतला आहे, असे शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी सांगितले.

शिवसेनेचे आमदार महिन्याचा वेतन पूरग्रस्तांना देणार
author img

By

Published : Aug 10, 2019, 8:31 AM IST

मुंबई - शिवसेनेचे सर्व आमदार आणि मंत्र्यांनी आपले एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. मदतीचे धनादेश 'शिवसेना मदतनिधी'च्या नावाने शिवसेना भवन येथे जमा करण्यात येणार आहेत. तसे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हाला दिले असल्याचे शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी सांगितले.

शिवसेनेचे आमदार महिन्याचा वेतन पूरग्रस्तांना देणार

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांसोबत पूरग्रस्त जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. प्रत्यक्षात मदतकार्य पोहोचवण्यावर शिवसेनेचा भर आहे. गुरुवारी मातोश्रीवर पार पडलेला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम हा नियोजित होता. ती माणसे मुंबईत होते म्हणून पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पक्षप्रमुख म्हणून त्यांनी आपली भूमिका पार पाडली, असे स्पष्टीकरण मनीषा कायंदे यांनी शिवसेनेच्या पक्षप्रवेश कार्यक्रमावर दिले.

Intro:मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे सर्व आमदार आणि मंत्र्यांनी आपले एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी शिवसेना मदतनिधीला देण्याचा निर्णय घेतला आहे.Body:मदतीचे धनादेश शिवसेना मदतनिधीच्या नावाने शिवसेना भवन येथे जमा करण्यात येणार आहेत. तसे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हाला दिल असल्याचे शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी सांगितले.Conclusion:शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांसोबत पूरग्रस्त जिल्ह्याच्या दौर्यावर होते. प्रत्यक्षात मदतकार्य पोहचवण्यावर शिवसेनेचा भर आहे. गुरुवारी मातोश्रीवर पार पडलेला पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम हा नियोजित होता. ती माणस मुंबईत होते म्हणून पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
पक्षप्रमुख म्हणून त्यांनी आपली भूमिका पार पाडली असे स्पष्टीकरण मनीषा कायंदे यांनी शिवसेनेच्या पक्ष प्रवेशा कार्यक्रमावर दिले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.