ETV Bharat / state

शिवसेना आमदारांची आज बैठक; त्यानंतर हॉटेलमध्ये होणार रवानगी

आमदार फुटू नव्हे यासाठी नाही तर कुणाच्याही संपर्कात येऊ नये, यासाठी हा खबरदारीचा उपाय शिवसेनेकडून घेण्यात येत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

बैठकीनंतर शिवसेना आमदारांची होणार हॉटेलमध्ये रवानगी
author img

By

Published : Nov 7, 2019, 1:41 AM IST

Updated : Nov 7, 2019, 9:07 AM IST

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची आज ७ नोव्हेंबर रोजी मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. शिवसेना आमदारांच्या सुरक्षेसाठी आज मातोश्रीवरील बैठकी नंतर सर्व आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये सुरक्षेसाठी ठेवण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

शिवसेना आमदारांची आज बैठक

आमदार फुटू नव्हे यासाठी नाही तर कुणाच्याही संपर्कात येऊ नये, यासाठी हा खबरदारीचा उपाय शिवसेनेकडून घेण्यात येत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

आज (७ नोव्हेंबर) होणाऱ्या बैठकीत उद्धव ठाकरे हे आपली सत्ता स्थापनेबाबत भूमिका आमदारांसमोर मांडणार आहे. तसेच आमदारांची मतंही विचारात घेण्यात येणार आहेत. आजच भाजपकडून सुधीर मुनगंटीवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे राज्यपालांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शिवसेनेने खबरदारी म्हणून आमदारांची रवानगी पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.

Intro:फ्लॅश

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची उद्या 7 नोव्हेंबर रोजी मातोश्रीवर बैठक बोलावली आहे.
शिवसेना आमदारांच्या सुरक्षेसाठी उद्या मातोश्रीवरील बैठकी नंतर सर्व आमदारांना ट्रायडंट हाँटेलमध्ये सुरक्षेसाठी ठेवण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
आमदार फुटू नव्हे यासाठी नाही तर कुणाच्याही संपर्कात येऊ नये यासाठी हा खबरदारीचा उपाय शिवसेनेकडून येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Body:उद्या होणाऱ्या बैठकीत उध्दव ठाकरे हे आपली सत्ता स्थापनेबाबत भूमिका आमदारांसमोर मांडणार आहे. तसेच आमदारांचं मतं ही विचारात घेतील. उद्याच भाजपकडून सुधीर मुनगंटीवार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे राज्यपालांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शिवसेनेने खबरदारी म्हणून आमदारांची रवानगी पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.Conclusion:
Last Updated : Nov 7, 2019, 9:07 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.