ETV Bharat / state

Navneet Rana ON Disput : शिवसैनिक आमच्या घरावर हल्ला करत आहेत, पण मी 'मातोश्री'वर जाणारच - नवनित राणा

शिवसैनिक आमच्या घरावर हल्ला करत आहेत (Shiv Sainiks are attacking our house). पोलीस आम्हाला घराबाहेर पडू देत नाहीत. पण मी पुन्हा सांगत आहे की मी बाहेर जाईन (I will go to 'Matoshri') आणि 'मातृश्री' येथे हनुमान चालिसाचा पाठ करेन असा पुनपरुच्चार खा. नवनित राणा (MP Navneet Rana) यांनी समाज माध्यमातुन केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांवर टीका ही केली आहे.

Navneet Rana
नवनित राणा
author img

By

Published : Apr 23, 2022, 10:22 AM IST

Updated : Apr 23, 2022, 12:36 PM IST

मुंबई: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' या निवासस्थाना समोर हनुमान चालीसा वाचणार असल्याचे अमरावतीच्या खासदार नवनित राणा आणि आमदार रवी राणा यांनी जाहीर केले. तेव्हा पासून हा वाद चिघळत चालला आहे. मातोश्री भोवती शिवसैनिक खडा पहारा देत आहेत तर काहींनी राणा राहत असलेल्या इमारती खाली जोरदार घोषणाबाजी केली. सध्या दोन्ही भागात तणाव आहे.

नवनित राणा

आमदार रवी राणा यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणले आहे की, महाराष्ट्र पोलीस आम्हाला घराबाहेर पडू देत नाहीत. शिवसेनेचे कार्यकर्ते आमच्या निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही नेहमीच 'मातोश्री'ला मंदिर मानले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र केवळ राजकीय फायदा मिळवत आहेत

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आम्हाला परेशान करण्याचे, मारण्याचे आदेश दिले आहेत. ते बॅरिकेट्स तोडत आहेत. मी पुन्हा सांगत आहे की, 'मी बाहेर जाईन आणि 'मातृश्री' येथे हनुमान चालिसाचा पाठ करेन'. मुख्यमंत्र्यांनाच फक्त लोकांना तुरुंगात कसे टाकायचे हे कळते असा आरोपही खासदार नवनीत राणा त्यांनी मुंबईतील निवासस्थानी बाेलताना केला आहे.

  • Maharashtra CM ordered Shiv Sena workers to heckle us. They're breaking the barricades. I'm reiterating that I'll go outside & will chant Hanuman Chalisa at 'Matroshree'. CM only knows how to throw people in jail: MP Navneet Rana at her residence in Mumbai pic.twitter.com/iaSU5EXENf

    — ANI (@ANI) April 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा : Navneet rana Mumbai : हे कवच भेदून राणा दाम्पत्य मातोश्रीवर येणार?

Last Updated : Apr 23, 2022, 12:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.