ETV Bharat / state

Sherlyn Chopra Case : जबाब घेण्यासाठी महिला पोलीस अधिकारी हवा, शर्लिन चोप्राची मागणी - woman police officer be appointed

मीटू प्रकरणातील माझा जबाब घेण्यासाठी (take my answer in the MeeToo case) महिला पोलीस अधिकारी नियुक्त (woman police officer be appointed) करा, अशी मागणी (Sherlyn Chopra demanded) शर्लिन चोप्राने केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्राने चित्रपट निर्माता साजिद खानविरुद्ध लैंगिक छळाचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली होती. Sherlyn Chopra Case

Sherlyn Chopra Case
शर्लिन चोप्रा
author img

By

Published : Oct 29, 2022, 7:11 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्राने चित्रपट निर्माता साजिद खानविरुद्ध लैंगिक छळाचा (Sherlyn Chopra Case) आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली होती. काही दिवसांनीच तिचा जबाब नोंदवण्यासाठी तिने मुंबईतील जुहू पोलिस स्टेशन गाठले. मात्र, तिच्या केससाठी नियुक्त केलेला अधिकारी गैरहजर असल्याने, ती जबाब नोंदवू शकली नाही आहे.(woman police officer be appointed) (Sherlyn Chopra demanded) (take my answer in the MeeToo case)

शर्लिन म्हणाली, 'मला सांगण्यात आले आहे की, ज्या पोलिस अधिकाऱ्याकडे माझी केस सोपवण्यात आली आहे, ते सध्या उपस्थित नाही. मी त्यांना एक महिला अधिकारी देण्याची विनंती केली, जेणेकरून मी माझे म्हणणे मांडू शकेन. मला निष्पक्ष चौकशी हवी आहे. जर पोलीस माझा जबाब घेऊ इच्छित नाही तर तसे स्पष्टपणे सांगावे.

तत्पूर्वी शर्लिनने संपूर्ण वाद आणि पुढे येण्यास तिला इतके वर्षे का लागली याचे स्पष्टीकरण दिले. 'मी नुकतीच मीटू मोहिमेंतर्गत आरोपी साजिद खान विरुद्ध जुहू पोलीस ठाण्यात लैंगिक शोषण आणि धमकावल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी मला पहिल्यांदा विचारले की, ही घटना कधी घडली, ज्याला मी उत्तर दिले की, ही घटना २००५ मध्ये घडली आहे. पुढे, जेव्हा त्यांनी मला विचारले की, मला त्यांच्यापर्यंत पोहोचायला इतका किंवा तक्रार द्यायला एवढा वेळ का लागला, तेव्हा मी म्हणाली की, साजिद खानसारख्या बड्या व्यक्तीविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करण्याचे धाडस माझ्यात नव्हते,' असे पुढे ती म्हणाली.

मंदाना करीमी, आहाना कुमरा, कनिष्क सोनी आणि शर्लिन चोप्रा यांच्यासह अनेकांनी साजिदवर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. यामध्ये कास्टिंगचा भाग म्हणून महिला कलाकारांना नग्न फोटो पाठवण्यास सांगणे, महिला अभिनेत्रींसमोर पॉर्न पाहणे, पार्ट्यांमध्ये त्यांना प्रायव्हेट पार्ट दाखवणे, महिलांशी अश्लील रीतीने बोलणे असे अनेक गंभीर आरोप चित्रपट निर्माता साजिद खानविरुद्ध करण्यात आले आहेत. Sherlyn Chopra Case

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.